Nagpur Crime : तब्बल 23 कोटींचा गोल्ड लोन घोटाळा, डोकं चक्रावणारं प्रकरण, खोटं सोनं गहाण ठेवून नामांकीत बँकेकडून लोन घेतल्याचा आरोप
नागपुरात तब्बल 23 कोटींचा गोल्ड लोन घोटाळा समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपीवर खोटं सोनं गहाण ठेवून कर्ज मिळावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र…
Shilpa Gaware : पुण्यात उच्चभ्रू कुटुंबांतील महिलेने स्वत:ला संपवलं, सासरच्यांवर हुंडा आणि छळाचे गंभीर आरोप
पुण्यात पुन्हा एकदा हुंडा आणि संपत्तीच्या वादातून एका उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर…
Shilpa Gaware Case : रक्षाबंधनच्या आधीच बहिणीचा मृत्यू; इस्त्रीने चटके देत मारहाण केल्याचा आरोप, 17 वर्षे छळ सोसला, शिल्पाचा संशयास्पद मृत्यू, भावाचा दावा
पुण्यात एका उच्चभ्रू कुटुंबातील महिलेने स्वत:ला संपवलं आहे. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या सासरच्यांनी गेल्या 17 वर्षांपासून मुलीचा छळ केल्याचा आरोप मृतक शिल्पाच्या आई-वडील आणि…
Pune News : पुण्यातलं चक्रावणारं प्रकरण, जेलमध्ये भेटले अन् कट आखला, सायबर क्राईमचं जाळं विणलं
पुण्यात सायबर गुन्हेगारीचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी जेलमध्ये सायबर गुन्हेगारीचा कट आखला. जेलमधील ओळखीतून सायबर गुन्ह्यांचे जाळे तयार केले. आरोपींनी ८ बँक खाती उघडून फसवणूक केली. या प्रकरणी…
Amravati Hospital Fire : कोट्यावधी रुपये खर्चले नव्या इमारतीवर पण अखेर घटनेची पुनरावृत्ती झालीच ; नव्या इमारतीतही जुनेच मरण !
Amravati Hospital NICU Fire : अमरावती जिल्ह्या स्त्री रुग्णालयात झालेली आगीची घटना म्हणजे भूतकाळाची पुनरावृत्ती आहे. तीन वर्षापूर्वी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग लागून एका बालकाचा त्यात मृत्यू झाला…
Crime News : विवाहितेस घराबाहेर काढले; सासरच्यांवर गुन्हे दाखल, नव्या घरासाठी 10 लाख रुपये आणण्यासाठी छळ
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन घर घेण्यासाठी विवाहितेला माहेरुन 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आला. यासाठी महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर…
Khavdya Dongar Case : सत्य माहीत नसताना निव्वळ व्ह्यूजसाठी खोट्या गोष्टी पसरवल्या; संगीता चांदगुडे यांच्या बहिणीचा संताप
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील खवड्या डोंगरावरुन पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध दावे केले जात होते. पण यावरुन मृतक संगीता चांदगुडे यांच्या बहीण पल्लवी पाटील यांनी संताप…
Sangita Chandgude : खवड्या डोंगरावरुन जीव गमावणाऱ्या संगीता चांदगुडे यांचा व्हिडीओ व्हायरल, प्रेम आणि नात्याबद्दल भावनिक भाष्य
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. रागात जीवन संपवणाऱ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आटापीटा करणाऱ्या आई-वडिलांचादेखील या मुलासोबत जीव गेला. या घटनेनंतर मुलाची आई संगीता चांदगुडे हिचे…
Nagpur News : नागपूरच्या डागा रुग्णालयातून एक दिवसाच्या नवजात मुलीची चोरी, बुरखाधारी महिलेचा शोध सुरू
नागपूरमध्ये डागा रुग्णालयात चक्क एक दिवसाच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुरखाधारी महिलेने एक दिवसाच्या नवाजात मुलीची चोरी केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.…
Maharashtra Live News 18th August 2026 : महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी
Sanjay Raut : देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’, महाराष्ट्रात एक, दोन केंद्रात; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात देशाच्या राजकारणात ‘थ्री इडियट्स’ असून एक महाराष्ट्रात, तर दोन केंद्रात आहेत, अशा शब्दांत ठाकरे गटाचे…