लिव्ह इन रिलेशनशीपचा भयंकर ‘द एण्ड’, प्रेयसीला प्रियकराने निर्घृणपणे संपवलं, नागपुरातील घटना
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने गळा आवळून हत्या केली. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपासादरम्यान उघडकीस आली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी प्रियकराला…
धक्कादायक! आठ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये, पैशांवरुन वाद अन् पत्नीची हत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर: पैशाच्या वादातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना एमआयडीसी -बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीड गणेशपूर येथे उघडकीस आली. जखमी पतीवर बुटीबोरीतील हॉस्पिटलमध्ये उपचार…
पिस्तुलाच्या धाकावर बाळ हिसकावले; पोलिस आयुक्तांकडे तक्रारीनंतर चौघांना अटक, धंतोली परिसरातील घटना
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पिस्तुलाचा धाक दाखवून नवजात बाळाला हिसकावण्यात आल्याची धक्कादायक घटना उपराजधानीत उघडकीस आली. ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलाने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर पोलिस सक्रिय झाले. धंतोली पोलिसांनी गुन्हा…
विवाहित प्रेयसीकडून आयुष्याची अखेर, कळताच लिव्ह इन पार्टनरला शॉक, अन्…
गडचिरोली: गडचिरोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असलेल्या जोडप्यामध्ये झालेल्या वादात प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच प्रियकरानेही किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गडचिरोली शहरातील…
लिव्ह इनमध्ये सुखात राहायचे, वादाचा भडका, मग क्षणात सारं संपलं, मित्राला फोन अन् नागपूर हादरलं
Live In Relationship: लिव्हइनमध्ये राहणाऱ्या जोडप्यामध्ये भांडणातून असं काही घडलं की सारेच शॉक्ड झाले. प्रियकराने प्रेयसीवर अशा प्रकारे राग काढला की तिचा जीवच गेला.
बंद फ्लॅटमध्ये सापडली तरुणीची बॉडी; अखेर पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा, CDRमुळे खुनी सापडला
फेसबुकवर ओळख झाल्यानंतर तरुण आणि तरुणी लिव्ह इनमध्ये राहू लागले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले. याच वादातून तरुणीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.
लिव्ह इनमध्ये राहत होते, क्षुल्लक कारणावरुन वाद अन् पार्टनरकडून तृतीयपंथीवर थेट फरशीने वार
ठाणे: तृतीयपंथीचा त्याच्याच लिव्ह इन पार्टनरने अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. येथे एका ३० वर्षीय तृतीपंथीला बेदम मारहाण करत त्याची हत्या करण्यात आली. मंगळवारी ही घटना…
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर प्रियकराला संशय, महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकरास संपवले
Dombivli crime news : डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराचा खून केला. प्रियकराने या महिलेवर मित्राशी संबंध असल्याचा संशय घेतला होता.