लोकसभेच्या कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला, मविआमध्ये जागा नेमकी कुणाकडे जाणार
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचा असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी दावा केला होता. यामुळे ही जागा कोणाला द्यायची यासंदर्भात महाविकास आघाडी मधील तिढा सुटत नव्हता. यामुळे या…
शाहू महाराजांचा फोटो संभाजीराजेंच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर, कोल्हापूर लोकसभेबाबत मोठे संकेत
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती चर्चेत होते. मात्र, आता महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव जवळपास निश्चित झाले…
महाविकास आघाडीत ४८ पैकी इतक्या जागांवर एकमत; शरद पवारांनी दिली मोठी अपडेट, कोल्हापुरातून हा उमेदवार दिल्यास व्यक्तिशः आनंद
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून जागा वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी दावा केला असल्याने ही जागा नेमकी कोणाला द्यायची याचा तिढा…
कोल्हापूर लोकसभेची जागा एक, मविआचे तीन दावेदार, उमेदवार कोण असणार? दिग्गज नेते काय करणार ?
कोल्हापूर : कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात जिल्ह्यावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपल वर्चस्व ठेवलं आहे. शिवाय २०१९ नंतर महाविकास…
काँग्रेसवर टीका पण कोल्हापूर लोकसभेबाबत सूचक वक्तव्य, धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूर: राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील ४८ लोकसभा जागांची तयारी सुरू आहे, असं म्हटलं. या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…