जळगाव, रावेर व धुळ्यात ‘नवरदेवा’ विना आघाडीचे वऱ्हाड संभ्रमात
जळगाव : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपाने खान्देशातील चारही मतदारसंघाच्या जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलीत. भाजप उमेदवारांची घोषणा होवून १४ दिवस उलटले आहेत. खान्देशात नंदुरबार वगळता जळगाव, रावेर व…
आई-बहिणीचं कसं होईल विचारत मामांच्या मांडीवर सोडला प्राण, भावाला बहिणीने दिला मुखाग्नी
निलेश पाटील, जळगाव : गरीब परीस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड..लहान बहिणीचं शिक्षण..आणि परिवारासाठी नवीन घर घेण्याचं स्वप्न घेऊन बारामती येथे खासगी कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या जयेश मराठेचं आज हृदय विकाऱ्याच्या निधन झाले.…
रात्रंदिवस आम्ही शेतात राबलो, अवकाळी पावसाने सारं हिरावलं, कर्ज कसं फेडणार?
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. यात तालुक्यातील…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन, अमळनेरमध्ये आजपासून सारस्वतांचा मेळा
जळगाव : महाराष्ट्रातील साहित्यरसिक आणि साहित्यप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९७ व्या पर्वाला आज, शुक्रवारपासून अमळनेर येथे सुरुवात होत आहे. एरवी शांत असलेल्या अमळनेरला संमेलनाच्या निमित्ताने उत्सवी…
मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल टच’, पहिल्यांदाच ‘चॅट बॉट’चा वापर; प्रश्न-उत्तरे ‘व्हॉट्सॲप’वर
प्रवीण चौधरी, जळगाव : जिल्ह्यातील सानेगुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात ७२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलनात पारंपरिकतेला फाटा देत यंदा ‘डिजिटल टच’ देण्याचा आयोजकांचा…
जळगावातील जवान नितीन पाटलांना कर्तव्यावर असताना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जळगाव : युनिट २८६ मिडीयम रेजिमेंट तोफखाना कारगिल येथे कार्यरत असलेले जळगावातील एरंडोल तळई येथील हवालदार नितीन तुळशीराम पाटील शहीद झाले आहेत. त्यांच्यावर तळई येथे शासकीय इतमामत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार…
धक्कादायक! लग्नात चिमुकली हरवली, पाण्याच्या टाकीत फ्रॉक दिसली अन्….; भर आनंदात शोककळा
Jalgaon News Today : सध्याच्या घोर कलयुगात काय होईल याचा नेम नाही. अशीच एक काळजाचा ठोका चुकावणारी घटना जळगावमध्ये समोर आली आहे. इथे एका लग्नघरात असं काही घडलं की क्षणात…
जळगावच्या अदितीची सातासमुद्रापार कमाल, मातृभाषेचा ठसा उमटवत गायनभरारी
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अवघ्या बारा वर्षांची अदिती सध्या कॅनडात आपल्या गायनाचा ठसा उमटवत आहे. खान्देशची कन्या अदिती मराठी गाण्यांच्या माध्यमातून आपल्या मातृभाषेचा ठसा उमटविताना दिसत आहे.
भावानं बहिणीला विजेच्या धक्क्यापासून वाचवलं, त्याचाच पाय तारेवर पडला अन् अनर्थ घडला
जळगाव : बेलपाने विक्रीचा व्यवसाय असल्याने भाऊ बहिणीसह चुलत भावडं बेलपाने तोंडण्यासाठी गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात गेला होता. यादरम्यान बेलपाने तोडताना जमिनीवर तुटून पडलेल्या विजेच्या तारांना स्पर्श…
जळगावात मध्यरात्री महापुरुषांची विटंबना, आरोपीला अटक; गुन्ह्याचं धक्कादायक कारण समोर
जळगाव : दोन दिवसांपूर्वी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केल्याने त्यांच्या बापाला राग आला. त्याने मुलांना अटक केल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना “दोन दिवसात तुम्हाला…