• Mon. Nov 25th, 2024

    imd alert

    • Home
    • मुंबई ठाण्यासह राज्यात विविध जिल्ह्यात अतिमुसळधार, आयएमडीकडून अंदाज, पाहा कुठं पाऊस पडणार

    मुंबई ठाण्यासह राज्यात विविध जिल्ह्यात अतिमुसळधार, आयएमडीकडून अंदाज, पाहा कुठं पाऊस पडणार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गुजरात आणि आजूबाजूच्या परिसरावर असलेली चक्रीय वातस्थिती, पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र, गुजरात ते केरळ किनारपट्टीवर असलेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे कोकणातील पावसाला चालना मिळत असून,…

    पुण्यात येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाच्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

    पुणे: राज्यात उशिराने पण दणक्यात आगमन केलेल्या मान्सूनने सध्या चांगलाच जोर धरला आहे. राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मंगळवारी संपूर्ण राज्यात विशेषत: पुण्यात…

    मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल, आयएमडीकडून नवी अपडेट, ऑरेंजसह यलो अ‍ॅलर्ट जारी

    मुंबई : भारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्यांचा काही भाग सोडल्यास देशातील बहुतांश भागात मान्सूननं जोरदार मुसंडी…

    मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी स्थिती कशी? आयएमडीकडून नवी अपडेट

    मुंबई : भारतात दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जूनच्या दरम्यान दाखल होतो. मान्सून कधी दाखल होणार याकडे देशातील शेतकऱ्यांसह राज्यकर्ते देखील डोळे लावून बसलेले असतात. बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मान्सूनचं आगमन उशिरानं…