• Mon. Nov 25th, 2024

    Gram Panchayat Election

    • Home
    • आम्हीच नंबर वन! ग्रामपंचायत निकालानंतर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसचे दावे-प्रतिदावे

    आम्हीच नंबर वन! ग्रामपंचायत निकालानंतर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसचे दावे-प्रतिदावे

    मुंबई : ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढवली जात नसतानाही भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्याच पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश…

    ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला गालबोट, निकालानंतर सायंबाचीवाडीत धुमश्चक्री,दोन गटांकडून दगडफेक

    पुणे : राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यापैकी काही गावातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. पुण्यातील बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस दिसून आली. बारामतीमधील सायंबाचीवाडी गावात निवडणुकीचा निकाल…

    अकोल्यात आंबेडकरांचे वर्चस्व; भाजप नेत्याच्या गावात वंचितचा झेंडा, प्रहारनं खातं उघडलं

    अकोला : अकोला जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील बरुखेड येथील सरपंच बिनविरोध निवडून आले होते तर आज १३ जागांची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये अकोला…

    Gram Panchayat Election: नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींची चुरस; ३६१ सरपंचपदांसाठी १,१८६ उमेदवारांचे अर्ज

    Nagpur Gram Panchayat Election: यंदा नागपुरात सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. यासाठी ३६१ सरपंचपदांसाठी १,१८६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

    मोठी बातमी : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या वेळेत वाढ!

    Gram Panchayat Election : राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा…

    निवडणूक आयोगाकडून पराभूतांना विजयाचा निरोप, नेते-कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला पण थोड्याचवेळात….

    छ्त्रपती संभाजीनगर : निवडणूक कुठलीही असो प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक हा स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. यामुळे निवडणुकीत निवडून यावं यासाठी प्रत्येक जण संपूर्ण ताकद लावतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव…