• Mon. Nov 25th, 2024

    gondia news

    • Home
    • वर्षभरापूर्वी जुना रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त, नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होईना,वाहतुकीचा खोळंबा

    वर्षभरापूर्वी जुना रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त, नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होईना,वाहतुकीचा खोळंबा

    खेमेंद्र कटरे, गोंदिया: शहरातील जुना रेल्वे उड्डाणपूल वर्षभरापूर्वीच जमीनदोस्त करण्यात आला. नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. तरी शासन व प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम शासकीय कार्यालयात अडकून…

    तरुणीचा लग्नास नकार; नैराश्यातून तरुणाचा अजब कारनामा, नंतर पोलिसांना पाचारण, नेमकं काय घडलं?

    गोंदिया: लग्नासाठी छत्तीसगढ राज्यातील मुलगी बघितली आणि पसंत पडली. पसंतीनंतर ही मुलीकडून नकार येताच निराश झालेल्या युवकाने आज चांगलाच तांडव माजवला. नैराश्यातून युवकाने गावातील मोबाइल टॉवर गाठला आणि सुरू झाली…

    फेसबुकवर मैत्री महागात; मेकॅनिकल इंजिनीअरला तब्बल १८ लाखांचां गंडा, वाचा नेमकं काय घडलं?

    गोंदिया: फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून विश्वास ठेवत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविणाऱ्या मेकॅनिकल इंजिनीअरला तब्बल १८ लाख १९ हजार ४४ रुपये गमवावे लागले. फेकचंद नकटू पटले (३७, रा. ठाणेगाव, ता. तिरोडा) असे…

    उपअभियंत्याला ८ लाखांना गंडा, वडील, पत्नी मित्रांनी पाठवलेले पैसे परस्पर गायब, काय घडलं?

    गोंदिया : उपअभियंत्याने घरभाडे, इलेक्ट्रिक बिल आणि एलआयसी प्रिमियम भरण्यासाठी वडील आणि पत्नी कडून ऑनलाइन पैसे मागवल्यावर ही खात्यात पैसे आले नाहीत. म्हणून पुन्हा पैसे पाठवण्यास सांगितले. तरीही ते पैसे…

    घरात आगीचा भडका, कुटुंबीय गावातील आरतीला गेल्यानं बचावलं, परत येईपर्यंत सगळं भस्मसात

    प्रतीक तांबोळी, गोंदिया : गोंदिया गावातील तिरोडा तालुक्यातील मेंदीपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चचाने कुटुंबातील सगळे सदस्य गावातील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या आरती आणि पूजेला गेले होते. यावेळी…

    पवारांसोबतच्या फोटोवरुन राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा, प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं कारण

    Sharad Pawar Praful Patel: खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. अनेक तर्क वितर्क यासोबत जोडले गेले. शरद पवारांसोबत काढलेल्या या फोटोबाबत…

    २ दिवस सुट्टी आहे-सहलीला या, मित्राच्या फोननंतर चौघे शिक्षक गेले, धरणात बुडून तिघांचा मृत्यू

    अक्षय आढाव यांच्याविषयी अक्षय आढाव Digital Content Producer अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता…

    कारची वाघाला जोरदार धडक, पाय मोडल्यानंतरही तसाच लंगडत जंगलात गेला, पण…

    म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : गोंदिया वनविभागातील राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात भरधाव कारच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. उपचाराकरिता गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र येथे…

    गोंदियातील ३३ मिलर्स काळ्या यादीत; निकृष्ट तांदळाचा पुरवठा केल्याने ३ वर्षांकरिता कारवाई

    म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : निकृष्ट तांदळाचा पुरवठा केल्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील ३३ राईस मिलर्सना तीन वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केली. यापूर्वीदेखील देवरी…

    आयआयटीत शिकण्याचं स्वप्न, ४५ दिवस फुलटाइम अभ्यास, २१ विद्यार्थ्यांनी जेईईचं मैदान मारलं

    गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमाल केली आहे. विद्यार्थी इथं प्रशिक्षण घेताना अभ्यास करत करत इंजिनिअर आणि डॉक्टर बननण्याचं स्वप्न…

    You missed