शिवीगाळ करू नका सांगताच पित्याचा पारा चढला, रागाच्या भरात मुलाला संपवलं
Ahmednagar News: अहमदनगरमध्ये रागात पित्याने मुलाची हत्या केली आहे. रवींद्र पुंड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर भीमराज किसन पुंड असे आरोपीचे नाव आहे.
पत्नीसह आई-वडिलांना मारहाण, सततची भांडण, रागाच्या भरात बापाने असं काही केलं की सारंच संपलं
वाशिम: कारंजा तालुक्यातील मसला गावात दारू पिऊन सतत भांडण आणि पत्नीसह आई-वडिलांना मारहाण करून सतत त्रास देणाऱ्या ४५ वर्षीय मुलाचा बापानेच पहारीने वार करून खून केले आहे. ही घटना मंगळवारी…
१२ वर्षीय मुलगा सारखा उलट उत्तरे द्यायचा; पित्याला आला राग, संतापातून घडलं धक्कादायक कृत्य
जळगाव: भडगाव तालुक्यातील शिवणी येथे शनिवारी सकाळी पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना २७ जुलै रोजी घडली होती. जन्मदात्या बापानेच १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास…
सून माहेरी, बापाने सुपारी देऊन मुलाला संपवलं, बॉडी ट्रॅकवर टाकून बनाव, पण बिंग फुटलंच
कोल्हापूर : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे वडिलांनीच सुपारी देऊन मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल दिलीप कोळी (वय ३१ वर्ष, रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्या…
भांडणानंतर बायको माहेरी गेली, तो दारुच्या नशेत घरी आला, तीन वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, अन्…
चंद्रपूर: कुठली ही नशा किती घातक असते याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्हात आला आहे. दारूच्या नशेत वडिलाने आपल्या तीन वर्षीय मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर…