लग्नपत्रिकेवरुन वाद उफाळला, भावकीच्या भांडणातून हळदीतच तिघांना संपवलं, व्हॉट्सअप स्टेटसमुळे वेगळाच संशय
Dhule Haldi Ceremony Attack : हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप स्टेटसवर ठार मारण्याची धमकी दिली होती, असा दावा अशोक गिरी यांनी केला धुळ्यात हळदीत हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, धुळे…
Dhule Crime : आनंदाचं वातावरण क्षणार्धात दु:खात बदललं, धुळ्यात लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला गालबोट, भांडणात तिघांचा मृत्यू
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एका लग्न समारंभात धक्कादायक घटना घडली आहे. हळदीच्या दिवशी नवरदेव आणि नवरीकडच्या नातेवाईकांमध्ये किरकोळ कारणावरुन मोठा वाद उफाळला. या वादात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो–…
Dhule Crime: एसटीची सुमो चोरून नेली; चोराला वाटलं कुणी विचारणार नाही, पण पोलिसांनी GPS पेक्षा जलद शोधलं!
चक्क…. चोरट्याने केली राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे टाटा सुमो कार चोरी, मात्र काही तासातच पोलिसांनी केले चोरट्याला अटक… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे: पिंपळनेर बस स्थानक आवारात लावलेली राज्य परिवहन…
फॅमिली कोर्टाचा निकाल विरोधात, बापाने 3 वर्षीय लेकीसोबत व्हिडिओ बनवला, बंधाऱ्याजवळ बूट सापडल्याने महाराष्ट्र हादरला
Dhule News : आपल्यापासून आपले मुलगी हिरावली जाईल या भीतीने दीपक सूर्यवंशी हे गुरुवारी पहाटे तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन बेपत्ता झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, धुळे :…
मैत्रिणीला भेटण्यासाठी तरूण मित्रांसोंबत गावात गेला, गावकऱ्यांनी पकडलं अन्…धुळ्यात काय घडलं?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byअजय गर्दे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2025, 7:54 pm मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या गावात गेलेल्या तरुणावर संशय घेत गावकऱ्यांनी त्याला आणि त्याच्या मित्रांना रात्रभर डांबून…
गावगुंडांचा धुडगूस, त्रस्त गावकरी एकवटले; नेमकं काय घडलं?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byअजय गर्दे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2025, 9:07 pm धुळ्यातील मोहाडी गावातील नागरिक गावगुंडांमुळं त्रस्त आहेत. गावगुंडांच्या कारनाम्यांमुळं मोहाडीतील नागरिक थेट रस्त्यावर उतरले.गावगुंडावर कारवाई…
सुनेची कुटुंबावरुन शिवीगाळ, पतीसह सासऱ्याचा पारा चढला, धक्कादायक कृत्यानं धुळ्यात खळबळ
धुळे: सतत होणारा वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात सासऱ्याने मुलाच्या मदतीने सुनेचा गळा आवळत खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. भारतीबाई गजेंद्र भिल असं मृत महिलेचे नाव आहे.…
राईनपाडा हत्याकांड प्रकरणाची सहा वर्षांनंतर सुनावणी; ७ आरोपींना जन्मठेप, वाचा नेमकं प्रकरण…
धुळे: संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा अखेर आज निकाल लागला. पाच भिक्षुकांच्या हत्याप्रकरणी धुळे न्यायालयाने ७ जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती एत्त.ए.एम. ख्वाजा यांनी आरोपींना…
दरोड्यानंतर २१ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा गुंता सुटला, ३८ वर्षीय प्रियकराच्या साथीने बनाव
धुळे : जिल्ह्यातील साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे. खुद्द तरुणीनेच पोलिसांना ही…
मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांनाही दाखवले काळे झेंडे, धुळ्यात काय घडलं?
धुळे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, मुख्यमंत्री धुळ्याला पोहोचले…