• Thu. Sep 10th, 2026

मैत्रिणीला भेटण्यासाठी तरूण मित्रांसोंबत गावात गेला, गावकऱ्यांनी पकडलं अन्…धुळ्यात काय घडलं?

मैत्रिणीला भेटण्यासाठी तरूण मित्रांसोंबत गावात गेला, गावकऱ्यांनी पकडलं अन्…धुळ्यात काय घडलं?

Authored byसूरज सकुंडे | Contributed byअजय गर्दे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2025, 7:54 pm

मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या गावात गेलेल्या तरुणावर संशय घेत गावकऱ्यांनी त्याला आणि त्याच्या मित्रांना रात्रभर डांबून ठेवत अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह गावातील नाल्यात फेकून देण्यात आला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील काळापाणी गावात ही धक्कादायक घटना घडलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed