गोविंदा दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार का? नागपुरात प्रचारासाठी आलेल्या अभिनेत्याचे मोठे वक्तव्य; मी मुख्यमंत्री शिंदेंकडून…
नागपूर (जितेंद्र खापरे) : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेता गोविंदाने प्रचारात उडी घेतली आहे. त्याची सुरुवात ते रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारातून करणार आहेत. याच क्रमाने अभिनेता…
सातारा लोकसभेसाठी नवा राजकीय ट्विस्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय शरद पवारांना भेटले
सातारा (संतोष शिराळे) : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांमध्ये गतिमान हालचाली सुरू असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सकाळी सिल्व्हर ओक…
मतदारसंघात आम्ही तयारी केली, संघटना मजबूत आहे; या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठे मन दाखवावे
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, महायुतीतील जागांबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक लोकसभा जागेवर मोठे वक्तव्य केले आहे. रामटेक लोकसभा…
मुंबईच्या कोस्टल रोडला मुहूर्त, मुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते एका मार्गिकेचे ‘या’ दिवशी लोकार्पण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) वरळी-मरिन ड्राइव्ह ही एक मार्गिका सोमवारी, ११ मार्चपासून खुली करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही…
बारामतीत येताय तर घरी जेवायला या, शरद पवारांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण
बारामती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मार्च रोजी बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. या…
मोदींच्या ‘त्या’ भेटीनंतर उद्धव ठाकरेंना आला होता घाम, CM शिंदेंनी सांगितला तो किस्सा
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील शिवसेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा किस्सा सांगितला. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांना कसा घाम आला होता आणि त्यांच्यासोबत…
रस्ते बनविणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लान्टचे काम, २७० कोटींची ५७ कंत्राट देऊन खिसे भरल्यात आले: मुख्यमंत्री शिंदे
म.टा. प्रतिनिधी, नागपूरअंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कसे घोटाळे झाले, याचा पाढाच वाचला. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीला कोव्हिड काळात ऑक्सिजन प्लान्टचे काम देण्यात आले.…
४ दिवसात २७ मृत्यू, CM शिंदेंची छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट; सांगितली सत्य परिस्थिती
ठाणे: कळवा येथील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारपासून आज सोमवारपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या बुधवारी या रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल म्हणजेच रविवारी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार
मुंबई : ‘मुंबईतील सागरी किनारा मार्गास (कोस्टल रोड) छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात येईल,’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. कोस्टल हायवेच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा दिमाखदार…
खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयरची आवश्यकता नाही; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: खुल्या गटातील महिलांकरीता आरक्षित पदावरील निवडीकरीता तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.महाराष्ट्र लोकसेवा…