Aastha Special Train from Pune : पुण्यातून अयोध्यासाठी पहिली ‘आस्था’ रेल्वे रवाना; रामभक्तांची रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा खटला २००८ आणि २०११ ला सर्वोच्च न्यायालयात आला असता, श्रीराम जन्मभूमीचे पुरावे तत्कालीन काँग्रेस सरकारकडे मागितले गेले. हे पुरावे मागितल्यावर काँग्रेसच्या…
‘जिल्हा ते वस्ती’ अक्षता संपर्क अभियान; मुंबई महानगर प्रदेशात ७१ लाख घरी संपर्क
मुंबई: श्रीराम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त संघ परिवाराकडून अक्षता वितरणाद्वारे व्यापक असे संपर्क अभियान राबवण्यात आले. त्यासाठीचे नियोजन हे काटेकोर होते. जिल्हा, नगर ते वस्ती व अखेरीस प्रत्येक घरी संपर्क करण्यात…
आज आमचे जीवन सार्थकी लागले, कृतकृत्य झाले! सन १९९२ साली अयोध्येला गेलेल्या कारसेवकांच्या भावना
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बाबरी मशिद पाडताना आम्ही पाहात होतो. आमच्यापैकी काहीजण जखमी झाले होते. थोडा आणखी वेळ तेथे थांबलो असतो, तर नाशिककरांपैकी एकजण नक्की हुतात्मा झाला असता. हे…
देखणी ती छबी कृष्णवर्णीय रामाची
पुणे: नाशिकमधील काळाराम मंदिर प्रसिद्ध आहे; तसे पुण्यातही काळाराम मंदिर आहे, हे अनेकांना माहीत नाही. सोमवार पेठेतील प्राचीन अशा श्रीनागेश्वर मंदिराशेजारीच हे श्री काळाराम मंदिर असून, ते साधारण दोनशे वर्षांपूर्वीचे…
‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकट्या मुंबईत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आकडा समोर आला आहे. प्रामुख्याने भगवे झेंडे, पताकांसह पारंपरिक वेष, कुर्ते या माध्यमातून ही…
श्रीकाळाराम मंदिरात आज महापूजा; उद्धव ठाकरे राहणार उपस्थित, गोदाआरतीचेही आयोजन
म.टा.प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून (दि. २२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते सायंकाळी काळारामाची पूजा आणि गोदाआरती होणार आहे. उद्या,…
रत्नागिरीच्या मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ
रत्नागिरी: अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना प्रारंभ झाला असून आज प्राणप्रतिष्ठपनपूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ मूळचे रत्नागिरी लांजा येथील हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखालील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद ऋचांनी झाला…
श्री रामलल्लाचे विदर्भासोबत आहे ‘हे’ खास नातं, वाचून थक्क व्हाल
अमरावती: अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरात काही तासातच श्री रामललाची मूर्ती विराजमान होणार आहे. त्यासाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राम जन्मभूमी आंदोलनात विदर्भाचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. विशेष म्हणजे प्रभू…
‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळाला अयोध्येतील राममंदिर सोहळ्यासाठी बोलावणे
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा प्रत्येक भारतीयासाठी अभूतपूर्व व सुवर्णक्षण आहे. उद्या, २२ जानेवारीला हा सोहळा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशांत…
नाशिकच्या पोथ्यांतून श्रीराम माहात्म्य दर्शन! डॉ. दिनेश वैद्य यांच्या संग्रहात २५पेक्षा अधिक पोथ्या
नाशिक : प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यामुळे रामभूमी म्हणून नाशिकला वेगळी ओळख मिळाली. कालौघात ही ओळख पुसट होऊ नये म्हणून नाशिककरांनी हा वारसा जपण्यासाठी आपापल्यापरिने हातभार लावला आहे. असाच प्रयत्न पोथ्यांच्या डिजिटायझेनशसाठी…