• Mon. Sep 21st, 2026

पार्थ पवारांची राज्यसभेवर निवड, ‘अजित दादा अमर रहे’ घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

पार्थ पवारांची राज्यसभेवर निवड, ‘अजित दादा अमर रहे’ घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीपार्थ पवार विधानभवनात दाखल झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राष्ट्रवादीचे आमदार देखील उपस्थित होते. पार्थ पवार येताच विधानभवनाच्या पायऱ्यांवर ‘अजित दादा अमर रहे’ घोषणा देण्यात आल्या.

Nagpur News: संकट पाहिलं, दोन्ही भावांनी मंदिराचा आसरा घेतला, पण मृत्यूने तिथेही गाठलं; दोघांचाही जागीच मृत्यू, दृश्य पाहून कुटुंबाला धक्का
नाशिककरांनो कृपया लक्ष द्या! 3 महिने ‘या’ भागातील सिटीलिंकच्या मार्गात बदल; बसस्थानकाच्या कामामुळे निर्णय, कसे आहे नियोजन?
तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस… डॉ मनिषा जेजूरकर मृत्यूप्रकरणी पतीनंतर डॉ स्वाती चव्हाणलाही अटक, लग्नबाह्य संबंधांचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed