ठाकरेंचा विरोध, धारावीसाठी मोर्चा; आता अदानींचा मोठा निर्णय, ‘कॉन्ट्रॅक्टर’ची सर्वत्र चर्चा
धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं काम अदानी समूहाला देण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध आहे. त्यांनी गेल्याच महिन्यात धारावीत मोर्चा काढला. आता अदानी समूहानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ठाकरे गटाच्या मोर्चाला अखेर परवानगी; अदानीविरोधात आज धारावीत शक्तिप्रदर्शन, कसा असेल मार्ग?
मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अदानींविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुकारलेल्या मोर्चाला शुक्रवारी उशिरा पोलिसांनी परवानगी जाहीर केली. आज, शनिवारी निघणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे करणार असून इतरही राजकीय…
मोदींना पैशांची हाव, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायचंय; संजय राऊतांनी सांगितला तो किस्सा
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच अदानी यांच्या बनावट कंपन्यांना २० हजार कोटी रुपयांचा निधी पुरवण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. या सगळ्या प्रकरणात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी…
संकटात सापडलेल्या अदानींचं महत्त्वाचं पाऊल, कंपन्यांची मुख्यालये मुंबईहून गुजरातमध्ये हलवली
मुंबई: हिंडेनबर्ग अहवालानंतर प्रचंड मोठा आर्थिक फटका बसलेल्या अदानी समुहाकडून गेल्या काही दिवसांमध्ये महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. अदानी समूहातील काही कंपन्यांची मुंबईत असलेली मुख्यालये ही गुजरातच्या अहमदाबाद येथे हलवण्यात…