• Sat. Sep 21st, 2024

सोलापूर लोकसभा निवडणूक

  • Home
  • …मात्र इथे भाजपने सुरुंग लावला म्हणत शिंदे गटाच्या शिलेदारानं माढ्यात शड्डू ठोकला

…मात्र इथे भाजपने सुरुंग लावला म्हणत शिंदे गटाच्या शिलेदारानं माढ्यात शड्डू ठोकला

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात अद्यापही संभ्रमाची परिस्थिती आहे. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर करताच विरोध सुरू झाला आहे. निंबाळकरांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख…

दक्षिण आफ्रिकेत चहाचे मळे दाखवा, तेच तुमच्या नावावर करतो, काँग्रेसचं चॅलेंज-सातपुते अडचणीत

इरफान शेख, सोलापूर : माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदें यांचे दक्षिण आफ्रिकेतील चहाच्या मळ्यांची कागदपत्रे दाखवा, जर त्यांनी कागतपत्रे दाखवली तर चहाचे मळे राम सातपुते यांच्या नावावर करू, असे आव्हान सोलापूर…

सोलापुरात भाजपची खेळी, प्रणिती शिंदेंविरोधात थेट ‘पद्मश्री’ सन्मानित उद्योजकाला तिकीट?

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर भाजप विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांचा पत्ता कापण्याची चिन्हं आहेत. भाजपचा उमेदवार…

प्रणिती शिंदेंविरुद्ध कोण लढणार? अनेकांची तयारी! फडणवीसांच्या दरबारी जोरबैठका

सोलापूर : लोकसभा निवडणुकांचा बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. भारतीय जनता पार्टीने यंदाचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार घोषित केलेला नाही. विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज स्वामी हे जातीच्या दाखल्यामुळे पाच वर्षे…

सोलापुरात पुन्हा भाजप की प्रणिती शिंदे गड सर करणार? लोकसभेचा ग्राऊंड रिपोर्ट वाचा…

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ आणि २०२९ मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे दिग्गज नेते असताना देखील भाजपने…

वडिलांच्या जवळच्या मित्राकडूनच प्रणिती शिंदे यांना आव्हान, लोकसभेच्या तयारीला सुरूवात

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील नेत्यांनी कंबर कसली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मुलीच्या खासदारकीसाठी मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही आमदार प्रणिती शिंदे यांना…

You missed