बंटी पाटलांसारखं वागायला लागलो, तर काँग्रेस सोडून जिल्ह्यात अन्य पक्ष राहणार नाहीत, विश्वजीत कदमांनी शरद पवारांच्या शिलेदाराला घेरले
Sangli Vidhan Sabha Constituency : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी राष्ट्रवादीच्या सचिन जगदाळे यांच्यावर टीका करत कुठे काय बोलायचं याचं भान ठेवण्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम स्वप्निल…
जयंतरावांच्या इस्लामपुरात जाऊनही विरोधात अवाक्षर नाही, दादांचं राज’कारण’ काय?
सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सोमवारी एंन्ट्री झाली. पक्षाच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन केल मात्र अजितदादांनी जयंतरावांच्या विरोधात बोलणे टाळले. काही दिवसांआधीच जयंत पाटील अजित पवारांच्या गटात सामील…
सांगलीत शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; गवती चहाची लागवड, मुंबईकरांना भुरळ, मिळतोय चांगला नफा
सांगली: जिल्ह्याच्या पश्चिम भागाची शेती म्हणजे पारंपारिक ऊस शेतीचा खजिना. वर्षानुवर्षे ऊस आणि आंतरपिकांचे उत्पादन घेऊन इथले शेतकरी पैसे कमावतात. मात्र, शिराळा तालुक्यातील बिऊर येथील एका शेतकऱ्याने अनोखा प्रयोग यशस्वी…
शेतकऱ्यांचा धाडसी प्रयोग! चक्क हवेवर पिकवला गहू; वाचा याची वैशिष्ट्ये आणि संपूर्ण प्रक्रिया
सांगली: केवळ हवेवर गव्हाचे पीक घेता येते. या गोष्टीवर कोणाचाही सहज विश्वास बसणार नाही. मात्र, ही किमया केली आहे सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांनी. पावसाच्या पाण्यावर अवलंबून…
वडिलांचं छत्र हरपलं; आईला गुरू मानलं अन् सामाजिक कार्यात पाऊल ठेवलं, लेकीनं राष्ट्रपती सुवर्णपदकावर नाव कोरलं
सांगली: जिल्ह्यातील शिराळा येथील साई सिमरन हिदायद घाशी या मुलीला सर्वसाधारण कौशल्यासाठी राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे सुवर्णपदक मिळवणारी साई सिमरन ही सांगली जिल्ह्यातील पहिला महिला आहे. वडिलांचे…
कौतुकास्पद! तरुणांचा निश्चय अन् छोट्याश्या गावात उभारला ऑक्सिजन पार्क; हजार देशी वृक्षांचे रोपण
सांगली: धकाधकीच्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या जमान्यात माणसाला चांगले आरोग्य लाभणे कठीणच. त्यातच वृक्षांची कत्तल, वृक्ष लागवड होत नसल्याने वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील वसगडे…
कंडक्टरची नोकरी सोडत संसारावर तुळशीपत्र; गोधनाचा सांभाळ करणाऱ्या सांगलीच्या बंडू पाटीलचा १५ वर्षांचा संघर्ष
सांगली: शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण आपल्या जीवाचे रान करत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यातील एकाने एसटी महामंडळातली कंडक्टरची नोकरी सोडून, संसारावर तुळशीपत्र ठेऊन अखंड गो मातेची सेवा गेल्या १५ वर्षांपासून…
मी उडी घेतोय! शोधण्याचा प्रयत्न करू नको, पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणत तरुणाची नदीत उडी
सांगली: जिल्ह्यातील मांगले येथील तुषार गणपती पांढरबळे (२४, मुळ गाव-बिळाशी) सध्या राहणार मांगले (ता शिराळा) याने वारणा नदीवरील मांगले – सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरून वारणा नदीपात्रात उडी मारण्याची घटना काल घडली…