• Wed. Jul 22nd, 2026

    शिवसेना ताज्या बातम्या

    • Home
    • Shivsena News: “शिंदेसाहेब तुमची वारंवार आठवण काढत आहेत”; ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराला शिवसेनेची खुली ऑफर

    Shivsena News: “शिंदेसाहेब तुमची वारंवार आठवण काढत आहेत”; ठाकरेंच्या आणखी एका शिलेदाराला शिवसेनेची खुली ऑफर

    पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक बडे नेते…

    Shivsena News: सचिन अहिरांकडून अचानक धक्का, ठाकरेंचा जुना शिलेदारही बंडाच्या तयारीत? सुनील शिंदेंकडून पहिल्यांदाच खुलासा

    मुंबई: विधानपरिषद आमदार आणि ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या सचिन अहिर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे…

    Omraje Nimbalkar: ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रि‍पदाबद्दल केली मोठी घोषणा

    Shivsena News: केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल होणार असून महाराष्ट्रातील ओमराजे निंबाळकर यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी आता याबाबत खुलासा केला आहे. ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रि‍पदाबद्दल…

    Omraje Nimbalkar: मी विष पचवलं, १० दिवसांत जेवढी टीका झाली तेवढी दुसरा कोणी सहन करू शकला नसता; ओमराजे भावुक

    धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मागील काही दिवसांपासून धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर राज्यभरातून जोरदार टीका होत आहे.…

    Omraje Nimbalkar: मोठा ट्विस्ट! माझा शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय झालेला नाही; ओमराजे माघारी फिरल्यास ५ बंडखोर खासदारांचा गेम होणार!

    Shivsena News: ओमराजे निंबाळकर यांची सध्या राजकीय कोंडी झाली असून मी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असं सांगत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड करण्याच्या तयारीत असणाऱ्या इतर खासदारांचीही धाकधूक वाढवली आहे. माझा…

    Aditya Thackeray: ओमराजेंकडून बंडानंतर गंभीर आरोप; आदित्य ठाकरेंकडून आता जोरदार पलटवार; खासदारांच्या पक्षांतराचं कारण सांगितलं!

    Shivsena Split News: “महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही. या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल,” असा विश्वासही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. ओमराजेंकडून…

    Shiv Sena News : वर्धापनदिनीच उद्धव ठाकरेंना डबल झटका? सहा खासदारांच्या बंडानंतर आता सातव्याची चर्चा, शिंदेंच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

    Shiv sena Split News: सहा खासदारांच्या बंडानंतर ठाकरे गटात आणखी एका खासदाराची चर्चा होते आहे, जो ठाकरेंना सोडून जाणार आहे, शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने हा दावा केला आहे. त्यामुळे आता…

    Shrikant Shinde : उबाठामध्ये पुन्हा बंडखोरी का झाली? एकनाथ शिंदेंच्या भाषणापूर्वीच श्रीकांत शिंदेंचा ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठा खुलासा

    Shiv sena Split News : सहा खासदारांच्या बंडानंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांच्या ऑपरेशन टायगरबाबतच्या वक्तव्यानंतर चर्चांना आता आणखी उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांचे वर्धापनदिनाचे भाषण…

    Uddhav Thackeray: ओमराजे…प्रेम बघितलं, आता रोष बघा! सोडून गेलेल्यांना दणका देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला

    Shivsena Split: सोडून गेलेल्यांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नव्याने रणनीती आखली असून उद्या मातोश्री निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. सोडून गेलेल्यांना दणका देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Kailas Patil: अनेकांनी साथ सोडली, मार्ग बदलला, पण…; ओमराजेंच्या बंडानंतर अखेर कैलास पाटलांनी जाहीर केली पुढील दिशा

    धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहून ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर पाच खासदारांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. व्हिप जारी केल्यानंतरही हे सहा खासदार बैठकीला…