भाजपला वगळून शिवसेना-राष्ट्रवादीच्या चर्चा, निकालाआधीच बंद खोलीत खलबतं सुरु
सुधीर पाटील, सातारा : राज्यातील महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झालं. त्याच रात्री झेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी साताऱ्यात राजकीय घडामोडी सुरु होत्या. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद…
आधी पक्षांतराचे संकेत, आता थेट शिंदेंच्या व्यासपीठावर; मातब्बर नेता ‘घड्याळ’ सोडणार?
फलटण नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. मुलाच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर रामराजेंनी थेट धनुष्यबाण चिन्हावर पॅनल उभे केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी रामराजेंच्या चौकशीसाठी पोलीस दाखल
Maharashtra Times•16 May 2025, 12:42 pm वडूज पोलिस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी दाखल झाले आहेत. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणी ही चौकशी करण्यात…
खंडणी प्रकरणातील महिला व रामराजे निंबाळकरांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; जयकुमार गोरे यांचे उत्तर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2025, 4:15 pm मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी रामराजे निंबाळकरांचं नाव समोर येत आहे.खंडणी प्रकरणातील महिला व रामराजेंची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.व्हायरल संभाषणानुसार…
आमदार, मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न,मी आधुनिक अभिमन्यू..,जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे रामराजेंवर हल्लाबोल
आमदार,मंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यात आले तरीही मी आधुनिक अभिमन्यू आहे. सर्व चक्रव्यूह तोडणार आणि छाताडावर उभा राहणार असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. महाराष्ट्र…
पाणी चोर नेते म्हणणाऱ्यांनी बारामतीचं पाणी थांबवून दाखवावं; रामराजे नाईक निंबाळकरांचा हल्लाबोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2025, 9:25 am निरा उजवा कालवा पाणी स्थितीबाबत रामराजे नाईक निंबाळकरांनी प्रश्न उपस्थित केले. फलटणचे पाणी काढून दुसऱ्यांना दिलेले चालणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. यासंदर्भात…
हा रॉंग नंबर, काही सापडणार नाही; संजीवराजेंच्या घरी छापेमारी सुरुच, रघुनाथराजेंची टोलेबाजी
| Contributed byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Feb 2025, 2:15 pm Ramraje Naik Nimbalkar : संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं…
नामोल्लेख टाळून रामराजेंना टोला लगावला, मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jan 2025, 10:06 pm साताऱ्यातील विश्रामगृहात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद पार पडली.साताऱ्याला ४५ हजार घरकुले मंजूर झाल्याची…
अफवांवर विश्वास ठेवू नये!माढा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटलेला नाही; Whatsapp स्टेटसवरून रामराजेंचा खुलासा
सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांची मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक झाली. यासंदर्भात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या Whatsappवर स्टेटस ठेवून खुलासा केला आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी इतर…
धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर महाजनांची गाडी अडवली
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे. रविवारी दिवसभर अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर…