• Fri. Mar 6th, 2026

    नामोल्लेख टाळून रामराजेंना टोला लगावला, मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले?

    नामोल्लेख टाळून रामराजेंना टोला लगावला, मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jan 2025, 10:06 pm

    साताऱ्यातील विश्रामगृहात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची पत्रकार परिषद पार पडली.साताऱ्याला ४५ हजार घरकुले मंजूर झाल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली.जयकुमार गोरे यांनी नाव न घेता रामराजेंना टोला लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed