• Tue. Sep 8th, 2026
Marathwada Rain : मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांमध्ये खूप कमी पाऊस, 929 धरणात केवळ 25 टक्के पाणीसाठा


राज्यात पालघर, ठाणे जिल्ह्यांना पावसाचा रेड अर्लट जारी केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. असं असलं तरी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस पडलेला नाही. मराठवाड्यात सरासरीच्या खूप कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed