• Sat. Sep 21st, 2024

मुंबई गोवा हायवे

  • Home
  • गोवा प्रवेशासाठी आता टोल आकारणी, दोन ठिकाणी टोलनाके उभारणार, अंमलबजावणी कधी?

गोवा प्रवेशासाठी आता टोल आकारणी, दोन ठिकाणी टोलनाके उभारणार, अंमलबजावणी कधी?

चिपळूण : गोव्यातील झुआरी पुलाच्या दुसऱ्या चौपदरी मार्गिकेचे उ‌द्घाटन करण्यासाठी गोव्यात आलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गोव्याचे…

दिवाळीसाठी पाहुण्यांकडे गेले, माघारी परतताना काळाचा घाला, हायवेवरील मिडलकटमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मिडलकट ठेवण्यात आल्याने अपघात वाढले आहेत. दुचाकी आणि कारची धडक झाल्याने दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

चाकरमान्यांना गुड न्यूज! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न

रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे. गणपतीच्या आधी या महामार्गावरील एका लेनचे काम पूर्ण करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुंबई-गोवा महामार्गाबद्दल मोठी बातमी; घाटातच दरड कोसळली , कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा

रत्नागिरी: कोकणात मुसळधार पावसाचे थैमान सुरू असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी…

मुंबई गोवा महामार्गाची डेडलाईन चुकली,खड्ड्यांचे फोटो पाहताच न्यायालयाचा NHAI ला सवाल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रकल्पात पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याच्या कामाची जबाबदारी असलेले भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) हे या कामाबाबत उदासीन असल्याचे बुधवारी…

मुंबई-गोवा महामार्गासाठी आता नवा वायदा; सिंगल लेन कधी सुरू होणार? सरकारने दिली माहिती

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्ग (सिंगल लेन) येत्या गणेशोत्सवापर्यंत पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मार्गाच्या कामाची पूर्ती होईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री…

कोकणवासियांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा हायवे सिंगल लेनचे काम पूर्ण करणार

सिंधुदुर्ग :गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी महत्त्वाचा सण. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरु आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले…

You missed