• Mon. Nov 25th, 2024

    मुंबई-गोवा महामार्ग बातमी

    • Home
    • कोकणकरांसाठी महत्वाची बातमी! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला

    कोकणकरांसाठी महत्वाची बातमी! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला

    रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू…

    मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्गावर ५ जानेवारीला अवजड वाहनांना बंदी; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

    रायगड: शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान होणार आहे. याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासाठी वाहतुकीमध्ये कोणतेही अडथळे येऊ…

    मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; पेणजवळ ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

    अलिबाग: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पनवेलकडील मार्गिकेचे काँक्रीटीकरणाचे काम चालू असल्याने मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ आज वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत.…

    क्रेटा कारचा पहाटेच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग, गा़डीतून पकडला अवैध दारू साठा; किंमत तब्बल…

    रत्नागिरी: सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल थरारक पाठलाग करून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय मार्ग महामार्गावर हुंडाई क्रेटा या आलिशान कारमधून पळ काढणाऱ्या संशयित वाहनाचा सिनेस्टाईलने…

    अचानक ब्रेक निकामी; कारला धडक देत गॅस टँकर थेट…, निवळी घाटात भीतीचे वातावरण

    रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात सातत्याने गॅस टँकरचे होत असलेले अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा एकदा निवळी घाटातील एका…

    मोठा अनर्थ टळला! मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकरला अचानक लागली आग; वाहतूक विस्कळीत

    रायगड: कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात पोळापूर कृषी यांच्या हद्दीत एलपीजी टँकरला मोठी आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ही आग विझवण्यासाठी महाड परिषदेचा बंब शर्तीच्या प्रयत्न करत होता. त्यानंतर…