• Mon. Nov 11th, 2024

    मंत्रिमंडळ विस्तार

    • Home
    • मंत्रिमंडळ विस्तार ते शिवसेना मनसे युती, भरत गोगावले यांची भविष्यवाणी, अपात्रतेवर मोठं भाष्य

    मंत्रिमंडळ विस्तार ते शिवसेना मनसे युती, भरत गोगावले यांची भविष्यवाणी, अपात्रतेवर मोठं भाष्य

    शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे ही सुनावणी संपली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांचा जबाब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर नोंदविण्यात आला आहे. पुढच्या काहीच दिवसांत यावर निर्णय अपेक्षित आहे. त्यावर प्रश्न…

    अजित पवारांकडून मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत, भरत गोगावले मंत्रिपदाबाबत थेट बोलले…

    Bharatsheth Gogawale : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यापासून वेटिंगवर असणाऱ्या भरत गोगावले मंत्रिमंडळ विस्तारावर थेट भाष्य केलं आहे. हायलाइट्स: अजित पवारांचे मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत भरत गोगावले आशावादी…

    सत्तार, राठोडांचं डिमोशन, भुसेंकडे दमदार खातं; पण भुजबळांसोबतच्या डीलने ‘पालकत्व’ जाणार?

    मुंबई/नाशिक: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी पॉवरफुल खाती मिळवली आहेत. शरद पवारांविरोधात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांना अर्थ मंत्रीपद मिळू नये यासाठी शिंदे गटानं मोठी ताकद…

    पहाटेचे बंड फसले, साहेबांनी पंख छाटले; पण दादा सत्तेत जाताच धनंजय मुंडेंना पॉवरफुल्ल खाते

    मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची खाती मिळवली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असतानाही अजित पवारांकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहेत.…

    NCP नेत्यांनी शपथही घेतली अन् उद्या खातेवाटपही, पण शिंदेसेनेच्या नशिबी वेटिंगच, कारण…

    मुंबई : अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांनी शपथ घेऊन १० दिवस उलटून गेले तरी अद्याप ते बिनखात्याचेच मंत्री आहेच. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडूनही खातेवाटपावर शिंदे-फडणवीस-अजितदादांचं एकमत होत नाहीये. पण अजित…

    फिरला भिडू बच्चू कडू, शिंदेंच्या एका फोनवर बच्चूभाऊंनी निर्णय बदलला, मंत्रिपदाबाबत म्हणतात…

    अमरावती: जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू हे मागील अनेक दिवसांपासून मंत्रीपदाच्या शर्यतीत आहे सरकारचा तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र त्यातही बच्चू कडून फक्त राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला नाही.…

    राज्यात पुन्हा मोठा भूकंप होणार, खातेवाटपासाठी नाही तर यासाठी मंत्रिमंडळ विस्तार रखडला?

    गुरुबाळ माळी, कोल्हापूर : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप काँग्रेसच्या एका गटामुळे अडकल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हा गट भाजपसोबत येण्याच्या तयारीत असून तो आल्यानंतरच विस्तार आणि खातेवाटप करण्याच्या हालचाली सुरू…

    अजितदादांचा गट ‘या’ तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात, बैठका निष्फळ

    मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, खातेवाटपाचा…

    शिंदेंचा शिलेदार अखेर मंत्रिमंडळात, भरत गोगावलेंचं मंत्रिपद फिक्स? लांडेंच्या भेटीने सस्पेन्स

    मुंबई: पावसाळी अधिवेशनाला अखेर काही दिवस शिल्लक असताना मंत्रिमंडळाचा विस्तार कोणत्याही क्षणी होऊ शकतो. गेले दोन तीन दिवस मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठका सुरु आहेत. खात्यांसंदर्भात बोलणं…

    मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, संध्याकाळचा मुहूर्त? आमदार निरोपाच्या प्रतीक्षेत

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज, बुधवारी सायंकाळी होण्याची शक्यता असून, त्यासाठीच्या हालचालींना मंगळवारी रात्री वेग आला होता. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील काही मंत्र्यांना डच्चू देण्याबरोबरच…

    You missed