एकेकाळी पाच मंत्री असणाऱ्या सांगली जिल्ह्याला कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकही मंत्रीपद दिले गेले नाही. सांगलीकरांकडून यामुळे महायुती सरकार विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे.विरोधी पक्षाकडून महायुती आमदारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.मंत्रीपद नसल्याने मात्र सांगली पुन्हा एकदा राजकीय विकासापासून वंचित राहणार असल्याची चिंता सांगलीकरांनी व्यक्त केली