महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला.३९ मंत्र्यांनी शपथ घेतली यात ४ महिला मंत्र्यांनी शपथ घेतली.भाजपकडून पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर यांना संधी देण्यात आली.तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे यांनी शपथ घेतली.एकनाथ शिंदेंकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही.