• Sat. Sep 21st, 2024

बारामती बातम्या

  • Home
  • दादांची वाट न पाहता सुनेत्रा पवारांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली, म्हणाल्या मी स्वप्नात…

दादांची वाट न पाहता सुनेत्रा पवारांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली, म्हणाल्या मी स्वप्नात…

पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदार संघामधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदवार असणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या…

लोकसेवा एका ‘क्लिक’वर, कार्यालयातील रांगा टाळण्यासाठी बीआरएम अॅपची निर्मिती; जाणून घ्या

संतराम घुमटकर, पुणे (बारामती) : येथील नगरपरिषदेने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला असून, सर्व मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन केली आहे. यासह नागरीसेवाही ऑनलाइन केल्या आहेत. करभरणा करण्यासाठी कार्यालयात रांगा आणि फेऱ्या…

कारागृहात आरोपींचा स्वतःवरच वार, रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना आढळले; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Baramati Jail: अजयसिंह अर्जुनसिंग दुधाणे (रा. बहत्तर वस्ती, पाण्याच्या टाकीजवळ, पुणे) आणि बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोड (रा. गोसावीवस्ती, बिराजदार वैदवाडी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

बारामतीमधील बैठकीत शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागलं, डॉक्टरांकडून तात्काळ तपासणी, विश्रांती घेण्याचा सल्ला

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतील एका संस्थेच्या बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.…

दीड महिना झाले अजित पवार आले नाहीत; मतदारसंघात एकच चर्चा, …तेव्हाच दादा बारामतीत येणार!

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलेले आहेत. पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. ही बैठक…

सायकलला १६ आरसे आणि ७ इंडिकेटर; बारामतीतील अवलियाची सर्वत्र चर्चा, कारण विचारल्यावर म्हणाले…

बारामती: कोणाला कशाची हौस असेल सांगता येत नाही. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील उत्तमराव दादासाहेब माळवे रा. माळेगाव बुद्रुक यांचा नादच खुळा. वयाच्या ७५ व्या वर्षी ते सायकल चालवतात हे एक…

ना राहायची सोय ना जेवण; तरी इच्छाशक्ती प्रबळ, बारामतीतील तरुणांनी सायकलवरून गाठलं केदारनाथ

बारामती: इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे आपण अनेकदा म्हणतो. मात्र ही गोष्ट प्रत्यक्षात उतरून दाखवली आहे ती बारामती तालुक्यातील दोन तरुणांनी या उत्साही तरुणांनी दोन हजार किलोमीटरचा…

फसवणूकीच्या प्रकाराने बारामतीत खळबळ; एक फोन आला आणि काही लाखांची फसवणूक, वाचा नेमकं प्रकरण

बारामती: आपल्या आजूबाजूला फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यात ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. त्यातच बारामतीमधून असाच फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जर्नलमध्ये प्रसिद्धी…

जुन्या भांडणाचा वचपा काढला, चहाच्या टपरीवर टोळक्याने दोघांना गाठलं, डोक्याच्या मधोमध कोयत्याचा वार अन्…

बारामती: जुन्या भांडणाच्या कारणातून युवकावर कोयत्याने हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील टी. सी. कॉलेजजवळील टी. कॉर्नरनजीक ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी पाच तरुणांविरोधात…

भाई का बड्डे! रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं अंगलट, अशी अद्दल घडली की…

बारामती : अलीकडच्या काळात रहदारीच्या रस्त्यांवर आणि चौकाचौकात नेत्यांचे, दादांचे, भाईंचे त्यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच आले आहे. अनेकदा असे वाढदिवस साजरे करत असताना घातक शस्त्रांचा वापर करून वाढदिवस…

You missed