• Tue. Mar 17th, 2026

    बदलापूर बातम्या

    • Home
    • Badlapur News : बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरण: IVF व सोनोग्राफी सेंटर्सवर येणार टाच, कठोर कारवाईचे आदेश

    Badlapur News : बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरण: IVF व सोनोग्राफी सेंटर्सवर येणार टाच, कठोर कारवाईचे आदेश

    बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. दोषी IVF आणि सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत. बोगस कागदपत्रांच्या आधारे स्त्रीबीज तस्करी,…

    बदलापुरातील बीजांडविक्री रॅकेटचे धागेदोरे बंगळुरुपर्यंत, आरोपी महिलांच्या फोनमधून रेटकार्ड उघड

    Badlapur Ovary Trafficking Racket : बदलापूर येथील जोवेली भागात परिमंडळ चारच्या पोलिसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत गर्भाशयातील बीजांडांची विक्री करणारी टोळी उघडकीस आणली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बदलापूर…

    Badlapur Crime News : स्कूल व्हॅनमध्ये बसली, पण लेक उशीरा घरी पोहोचली, भेदरलेल्या चिमुकलीनं आईला सारं सांगितलं; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?

    Badlapur School Girl Crime News : विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना व्हॅन चालकाने तिच्यावर अत्याचार केला. घरी पोहोचल्यावर विद्यार्थिनीने आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. बदलापूर स्कूल स्कूल व्हॅनमध्ये मुलीवर…

    Badlapur Politics: एका मतासाठी तीन हजारांचे पाकीट? बदलापुरात राष्ट्रवादी-शिवसेना उमेदवार भिडले

    Badlapur Politics: बदलापूर नगरपालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी युती विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहे. मतदान पाच दिवसांवर आल्याने अंतिम टप्प्यातील प्रचाराची धावपळ सुरू आहे. kulgaon badlapur municipality(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…

    बदलापूरमध्ये विंचू चावल्याने सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

    Badlapur Tragic Death Incident : बदलापूरजवळील कासगावमध्ये एका मुलाचा विंचू चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आरोग्य केंद्रात औषध उपलब्ध नसल्याने वेळेवर उपचार मिळाला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आरोग्य विभागाने…

    कोंबड्यांचा खुराडा उघडण्यासासाठी दोघे भाऊ गेले, क्षणात असं काही घडलं की एकत्रच झाला मृत्यू

    Badlapur News Today : बदलापूरमध्ये दोन भावांचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोंबड्याच्या खुराड्याचा दरवाजा उघडण्यासाठी गेले असता क्षणात असं काही घडलं की दोघांचा एकत्रच मृत्यू झाला.…

    You missed