• Sat. Sep 21st, 2024

धुळे ताज्या बातम्या

  • Home
  • भररात्री धावत्या बसचा टायर फुटला, एसटी रस्त्यावरुन खाली उतरली, चालकाच्या सतर्कतेनं अनर्थ टळला

भररात्री धावत्या बसचा टायर फुटला, एसटी रस्त्यावरुन खाली उतरली, चालकाच्या सतर्कतेनं अनर्थ टळला

धुळे : दोंडाईचा बस स्थानकावरून लामकानी गावाला मुक्कामाला जाणाऱ्या धावत्या बसचे टायर अचानक फुटल्याने अपघाताची घटना घडली. या अपघातात बस रस्त्याच्या कडेला कठडा तोडून खाली उतरली. यामध्ये पाच महिला आणि…

महामार्गावर धावत्या एसटीचा ब्रेक फेल, मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला धडक, सात जण जखमी

Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 27 Dec 2023, 6:26 pm Follow Subscribe St Bus Accident : धुळे जिल्ह्यात एसटीच्या अपघातांचं सत्र सुरुच आहे. कोंडाईबारी घाटाजवळ अपघात…

शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवला, रात्री हातपाय बांधले, चोरट्यांनी लाखोंचा कापूस लुटला

धुळे : शिरपूर येथील प्रगतिशील शेतकरी सुभाष हरी बडगुजर यांच्या शहादा-शिरपूर रस्त्यावरील शेतात मध्यरात्रीच्या चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लाखो रुपयांचा कापूस लंपास केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने…

चहातून गुंगीचं औषध, झोप लागताच कोटींचे दागिने लंपास; पोलिसांनी आरोपीला शोधत उत्तर प्रदेश गाठलं अन्…

धुळे : नाशिक इथून बसमध्ये बसलेल्या डिलेव्हरी बॉयकडील सोने-चांदीच्या दागिण्यांचे पार्सल अशा चोरीच्या किचकट गुन्ह्याची धुळे शहर पोलीस व एलसीबीच्या पथकाने उकल केली आहे. थेट उत्तर प्रदेशात जाऊन २ आरोपींना…

एम फार्मचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय राहुलचा मृतदेह नदीपात्रात सापडला; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

धुळे: शिरपूर शहरातील आर. सी. पटेल फार्मसीमध्ये एम फार्मचे शिक्षण घेणाऱ्या आणि तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका विद्यार्थ्याचा काल तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुल…

रक्ताच्या नात्यानेच घात केला; सख्ख्या मामाची मुलं जीवावर उठली, फिल्मी स्टाइल कट रचून हत्या!

Dhule Crime News : रस्त्यात थांबलेल्या आनंद मोहिते याने बागुल यांना थांबवून गप्पा मारण्याचे नाटक केलं आणि दोन्ही भावांनी गावठी पिस्तूल आणि चाकूच्या साहाय्याने यशवंत बागुल यांची हत्या केली.

ट्रकमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या गोण्या, आत जाऊन तपासताच पोलिसही चक्रावले, सापडलं लाखोंचं घबाड

धुळेःगुजरातला जात असणाऱ्या ट्रकमध्ये पोलिसांनी छापा मारला. आत तपास करताच मोठं घबाड पोलिसांना मिळालं आहे. गोवा राज्यातून धुळे मार्गे गुजरातला जाणाऱ्या आयशर ट्रक अडवून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.दारू तस्कर…

You missed