Women’s Day 2026: जळगावच्या ‘पॅड वुमेन’चा २० वर्षांचा प्रेरणादायी लढा; ‘मासिक पाळी’च्या अंधारातून प्रकाशाकडे वैशाली विसपुते यांचा प्रवास
प्रवीण सावित्री प्रभाकर चौधरी, जळगाव: विज्ञानाने प्रगती केली, जग बदलले, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवत आहेत. मात्र, आजही समाजात ‘मासिक पाळी’ विषयावर उघडपणे बोलताना लोक कचरतात.…
Jalgaon Crime: पोलीस होण्याचं स्वप्न, पण कौटुंबिक वादात होत्याचं नव्हतं; 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपीमध्ये मुंबई पोलिसाचा समावेश!
जळगाव: यावल तालुक्यातील हिंगोणा या गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या वादातून भयंकर घटना घडली आहे. एका अल्पवयीन तरुणासह सात जणांनी चौघांवर लाठ्या काठ्या व चाकूने हल्ला चढवला. यात एका १९…
मतदानाच्या एक दिवस आधी ठाकरे गटाला मोठा धक्का, जिल्हाप्रमुखाने समर्थकांसह शिंदे गटात केला प्रवेश
Jalgaon News: राज्यातील विधासभेचे मतदान काही तासांनी होणार आहे. त्याआधी जळगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेाल मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुखांनी समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जळगाव: राज्यातील विधानसभा…
एकनाथ खडसेंना मोठा धक्का: कुटुंबियांना तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?
जळगाव : मुक्ताईनगर येथे बेकायदेशीर पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे , त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्यासह सहा शेतजमीन मालकांना तब्बल १३७ कोटी…
मित्राने जीवन संपवलं म्हणून शेवटचं पाहण्यासाठी गेले अन् दोन तरुणही परतलेच नाहीत; घटनेनं हळहळ
जळगाव : आत्महत्या करणाऱ्या तरुणाला रुग्णालयात भेटून पुन्हा गावाकडे परतत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने या अपघातात एका दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. तर अपघातानंतर…
लेक प्रसूतीसाठी माहेरी, ते आजोबा होणार होते पण नियतीच्या मनात वेगळंच…,अपघातात सारं संपलं
जळगाव : बोदवड तालुक्यातील कोल्हाडी या गावातील विकास सोसायटीचे सचिव पंजाबराव बोरसे हे दुचाकीने जळगाव येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाच्या बैठकीसाठी दुचाकीने निघाले होते. जळगावात पोहचल्यानंतर अवघ्या काही अंतरावर…
कॉलेज तरुणी घरात कोणी नसताना नको ते करून बसली, ५ दिवस मृत्यूशी संघर्ष, पण प्राणज्योत मालवली!
जळगाव : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना या विद्यार्थिनीचा शनिवारी दुपारी…
साखरपुडा झालेला, लग्नघरात लेकाची वरात येण्यापूर्वीच शोककळा, तरुण घरातून निघाला अन्…
जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथील तरुणाचा रेल्वेखाली आल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे. प्रवीण पितांबर मोरे-भिल (वय २१, रा. मोहाडी ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.…
बेभान होऊन बापाचा शोध, पण कुठेच पत्ता नाही; तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात जाताच पोराचा आक्रोश
जळगाव : रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथे शेतातील विहिरीत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. अशोक रुपचंद बोरनारे (वय ६५, रा. कुसूंबा बुद्रुक) असं मृताचे नाव आहे. अशोक बोरनारे हे…
आदल्या दिवशी कुटुंबियांनी रोखले, पण दुसऱ्या दिवशी तरुणाने तेच केले, शेवटी नको ती बातमी आलीच
जळगाव: तालुक्यातील तरसोद गावाजवळ सेंट्रींग कामगाराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ११ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. हरुण अब्दुल पिंजारी वय ४२ रा. बहाळ ता. चाळीसगाव…