• Tue. Mar 17th, 2026

    चंद्रपूर ताज्या बातम्या

    • Home
    • सिग्नल सुरु करायला ५ मिनिट उशीर,जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली दोन महिला पोलिसांची तडकाफडकी बदली

    सिग्नल सुरु करायला ५ मिनिट उशीर,जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली दोन महिला पोलिसांची तडकाफडकी बदली

    Chandrapur News: चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौकात सिग्नल वेळात सुरू न केल्याबद्दल पोलिस अधीक्षकांनी दोन महिला वाहतूक पोलिसांची तडकाफडकी बदली केली आहे. या बदलीची संपूर्ण शहरात चर्चा सुरू आहे. Lipi चंद्रपूर…

    शेतकऱ्याचा पोरगा ओबीसी आंदोलनाचा नायक झाला, तब्बल १२ दिवस अन्न त्यागणारे रवींद्र टोंगे कोण आहेत?

    चंद्रपूर : थंडावलेल्या मराठा आरक्षणाची धग जालन्यातील आंदोलनामुळे पुन्हा वाढली. मराठ्यांना ओबीसींमध्ये समाविष्ट करण्याची चर्चा पुढे आली. या चर्च्यांमुळे ओबीसी समाजातील काही घटक अस्वस्थ झाले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे…

    पूर बघायला दुचाकीवरून गेलेले शिक्षक दोन दिवसांपासून बेपत्ता, गाडी सापडल्याने कुटुंबियांची काळजी वाढली

    चंद्रपूर: पूर बघायला गेलेला शिक्षक दोन दिवसापासून बेपत्ता आहे. शिक्षकाची दुचाकी वर्धा नदीच्या पुलावर दिसून आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून एनडीआरएफची टीम शोध घेत…

    सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला, चार तरुणांचा दुर्दैवी अंत, तोल जाऊन थेट तलावात कोसळले

    चंद्रपूर : जिल्हातील प्रसिद्ध घोडाझरी तलाव येथे पर्यटनासाठी संपूर्ण विदर्भातून पर्यटक येत असतात. आज आलेल्या आठ पर्यटक तरुणांना सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला आहे. सेल्फी काढताना एक तरुण तलावात पडला.…

    Chandrapur News : चंद्रपुरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीवर अस्वलाचा हल्ला; वनविभागाने केले खबरदारी बाळगण्याचे आवाहन

    Chandrapur News : शहरात प्रवेश केलेल्या अस्वलाने मार्निंग वॉकसाठी गेलेल्यावर हल्ला करून जखमी केले. या घटनेनंतर चंद्रपूर वनविभागाने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

    वडिलांचं निधन, काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचीही प्रकृती बिघडली; एअर ॲम्ब्युलन्सने दिल्लीला

    चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेवर खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडली आहे. खासदार धानोरकर यांना नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या आतड्यात इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर येत…

    आठ महिन्यांपूर्वी लग्न, तीन महिन्यांची गर्भवती; पण एक चूक अन् घात झाला

    चंद्रपूर: हिटरवर पाणी गरम करण्याकरिता गेलेल्या गर्भवती महिलेला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे घडली. सोनू बाग (वय २८) असं मृतक महिलेचे नाव आहे.…

    कार झाडाला धडकून भीषण अपघात, स्वतःला सावरत तिघे कारमधून उतरले, मागे वळून पाहताच बसला धक्का

    चंद्रपूर:कार झाडाला धडक देत उंचावरून कोसळते अन् पेट घेते. अनेक चित्रपटात असं दृश्य तुम्ही बघितलं असेल. चंद्रपुरात असं प्रत्यक्ष घडलं आहे. चारचाकी वाहनवरील चालकाचे नियंत्रण सुटले. वाहनाने थेट झाडाला धडक…

    चंद्रपूरकरांवर सूर्य कोपला… जगातील सर्वात 'हॉट' शहर, तापमानवाढीचं कारण अखेर समोर

    चंद्रपूरःराज्यातील तापमानाचा पारा वाढला आहे. उकाड्याने सारेच नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भाततर उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. जगातील सर्वाधिक उष्ण शहर अस ठळक अक्षरात चंद्रपूर शहराचं नाव कोरलं गेल आहे.…

    You missed