• Sat. Sep 21st, 2024

अजित पवार बातम्या

  • Home
  • अजित पवारांकडून काही चुका झाल्या असतील, पण…, विजय शिवतारे अचानक बॅकफूटवर

अजित पवारांकडून काही चुका झाल्या असतील, पण…, विजय शिवतारे अचानक बॅकफूटवर

मुंबई : अजित पवार महायुतीत आले, तरी माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. विजय शिवतारे त्या पराभवाचा वचपा काढणार का? अशा राजकीय…

एक एक मत महत्त्वाचं, प्रतिष्ठेची लढत, बहिणीला पाडायचा प्लॅन, अजितदादांची पैलवानांसोबत चर्चा

Ajit Pawar and Aappa Akhade News: एक वर्षापूर्वी पै.आप्पा आखाडे यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला होता. वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असताना वसंत मोरे…

सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पार्थ दिसत नाहीत, अजितदादांच्या उत्तराने हशा पिकला

म. टा. प्रतिनिधी, पुणे : अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र ‘पार्थ पवार यांचा सध्या गुप्तपणे प्रचार करीत आहेत. त्यांचा प्रचार सुरू आहे’, अशा शब्दांत मिश्किल टिपण्णी अजित पवार…

पोलिसांकडून आमची अडवणूक; पत्रकारांची अजित पवारांकडे तक्रार

पुणे (पिंपरी) : पिंपरी चिंचवड शहरात कोणातही मोठा नेता आला की पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोलीस प्रशासनाकडून पोहचू दिले जात नव्हते. त्यामुळे पत्रकारांनी थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार…

‘पत्रकार मित्रांनो, तुम्हाला स्पष्ट सांगतो, मला फुकटचे सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका’

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शरद मोहोळ यांच्या खूनानंतर ‘देशभक्त’ म्हणून लागलेले फ्लेक्स, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन यासारखे विविध प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे…

बायकोनेही एवढे किस केले नव्हते…; अजित पवारांचा विनोद, अन् बारामतीकरांना हसू आवरेना

बारामती: अजित पवार यांचे मोठ्या जल्लोषात शहरात स्वागत झालं. यावेळी कार्यकर्त्यांची असंख्य गर्दी होती. गर्दीमधून अजित पवार यांची गाडी वाट काढत पुढे जात होती. अशावेळी कार्यकर्ते पदाधिकारी अजित पवार यांना…

मी उजळ माथ्यानं फिरणारा, कधी लपून गेलो ते सांगा, अजित पवारांची पत्रकारांना गुगली

कोल्हापूर: पुण्याच्या बैठकीचे कोणीही काहीही मनावर घेऊ नका. पवार साहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. मी काय कुठेही लपून गेलो…

बंडानंतर पवारांसोबत गाडीत फिरले; २४ तासांतच अजितदादांना पाठिंबा, आता ‘अशी’ झाली पंचाईत

सातारा: २ जुलै २०२३ ला अजितदादांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा जो तो आमदार काय भूमिका घेतो? अजितदादा की शरद…

विरोधात लढले, संघर्ष केला पण कट्टर विरोधकच सत्तेत बसल्याने फडणवीसांच्या सहकाऱ्याची मोठी गोची

पुणे: भाजपने अजित पवारांना सोबत घेत सतेचे वाटेकरी केले आहे. मात्र अजित दादांच्या आमदारांमुळे आता भाजप नेत्यांची पुरती कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. ज्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजितदादांचे हात बळकटे केले…

…स्वार्थासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला, अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आमदाराचे वक्तव्य

रत्नागिरी: चिपळूण येथे आलेल्या महापूराची आठवण आणि सगळ्यांवर ओढवलेले प्रसंग सांगताना आमदार शेखर निकम यांना गहिवरून आले. पण चिपळूणकर यांचे स्पिरीट मोठं होतं. गाळ काढण्यासाठी बचाव समितीने उभारलेला लढा महत्त्वाचा…

You missed