मराठा आरक्षण रद्द व्हावं म्हणून मविआ नेते कोर्टात गेले; अंबाबाईच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं विधान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 6:01 pm महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन घेतले. विधानसभेला मिळालेल्या यशाबद्दल आभार मानत त्यांनी अंबाबाईचा आशीर्वाद घेतला. शिंदेंसह प्रकाश अबीटकर, धैर्यशील माने,…
संतोष देशमुख प्रकरण ते धनंजय मुंडेंचा राजीनामा….शिवेंद्रराजे भोसले काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byरहीम शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 7:43 pm सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. आई तुळजाभवानीच्या दर्शनानंतर शिवेंद्रराजेंनी पत्रकारांशी…
एकनाथ शिंदेंनी नाही दिलं, देवेंद्र फडणवीसांनी तरी आरक्षण द्यावं; सोलापुरातील मराठा बांधवांचं चॅलेंज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 4:02 pm राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. यानंतर राज्यातील मराठा…
कोकणात ठाकरेंना मोठा धक्का; राऊतांच्या विश्वासू नेत्यानं साथ सोडली; तडकाफडकी राजीनामा
कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. रत्नागिरीचे माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी राजीनामा दिला आहे. कदम यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानं उद्धव गटात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम रत्नागिरी:…
Uday Samant: ‘तुमचे उद्योग निस्तरताना राज्य मागे पडले’, उदय सामंतांची विरोधकांवर खरमरीत टीका
Uday Samant News: उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतून परत आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. महाराष्ट्र टाइम्स मुंबई: दावोस…
Ramdas Athawale: शरद पवार यांनी ‘एनडीए’त यावं; केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवलेंची साद
Ramdas Athawale: शरद पवारांनी विशिष्ट मुद्द्यांवर ‘एनडीए’मध्ये सामील व्हावे, अशी आमची तीव्र इच्छा असून, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतरच हे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र टाइम्सramdas athawale1 म.टा.विशेष प्रतिनिधी,…
Uddhav Thackeray: अंगावर आलात, तर वळ घेऊन जाल; उद्धव ठाकरे यांची अमित शहांवर घणाघाती टीका
Uddhav Thackeray On Amit Shah: जेवढे अंगावर याल तेवढे अंगावर वळ घेऊन दिल्लीत परत जाल, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुरुवारी…
…तर शिवसैनिकांच्या मनाप्रमाणे निर्णय; ठाकरेंकडून स्वबळाचे संकेत, अमित शहांना ओपन चॅलेंज
महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ, असं…
सत्तेच्या खुर्चीला लाथ मारून…; शिवसेना मेळाव्यात एकनाथ शिंदेंचे सूचक वक्तव्य, काय म्हणाले?
Eknath Shinde Speech : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज बीकेसी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतदिनी आपण विजयोत्सव साजरा करत आहोत, असे…
महाराष्ट्रात ‘ऑपरेशन धनुष्यबाण’? अमित शाहांचा दौरा, ठाकरेंचे खासदार शिवबंधन सोडण्याच्या चर्चा
Maharashtra Politics : मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा इशारा, शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दिला होता. मात्र तूर्तास तांत्रिक अडचणींमुळे शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…