• Thu. Sep 3rd, 2026

मराठा आरक्षण रद्द व्हावं म्हणून मविआ नेते कोर्टात गेले; अंबाबाईच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं विधान

मराठा आरक्षण रद्द व्हावं म्हणून मविआ नेते कोर्टात गेले; अंबाबाईच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं विधान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 6:01 pm

महायुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातील अंबाबाईचे दर्शन घेतले. विधानसभेला मिळालेल्या यशाबद्दल आभार मानत त्यांनी अंबाबाईचा आशीर्वाद घेतला. शिंदेंसह प्रकाश अबीटकर, धैर्यशील माने, राजेश क्षीरसागर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरील भूमिका स्पष्ट केली. तसेच आरक्षणावरून मविआ नेत्यांवर गंभीर आरोप देखील केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed