‘कोई मेरा बच्चा मुझे लौटा दो…; ओळख वाढवत दिला दगा, आईच्या डोळ्यादेखत ७ दिवसांच्या लेकराला पळवलं
Nashik District Hospital Cheated the Mother and Kidnapped the Baby: या प्रकरणातील बाळ घेऊन जाणारी संशयित महिला बाळंतीण महिलेच्या पतीच्या संपर्कात चार ते पाच दिवसांपासून होती. इतर वॉर्डमध्ये आपले नातलग…
बाप-लेकाला संताप अनावर, शेजाऱ्याला निर्घुणपणे संपवलं, नंतर कापलेलं शिर घेऊन पोलीस ठाणे गाठलं; थरारक घटनेनं नाशिक हादरलं
Nashik Crime News : नाशिकमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पिता-पुत्राने आपल्या शेजाऱ्यावरच कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे यानंतर मृताचे कापलेले डोके घेऊन त्यांनी पोलिसांत जाऊन…
घराबाहेर उभ्या कुटुंबावर गाडी घातली, नाशिकमध्ये मध्यरात्री भीषण अपघात
Nashik Accident: धडक देणाऱ्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित कार चालकाच्या घरी काहीजण कोयते घेऊन गेल्याचे समजल्याने चालक भरधाव वेगाने घराकडे जात असताना हा अपघात घडला. हायलाइट्स: घराबाहेर…
घरात घुसून मारहाण, लाखोंची जबरी चोरी; नाशिकमध्ये मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
Nashik Prasad Sanap: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये मनसेच्या एका उमेदवारावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सचिवाला मारहाण करत लुटल्याची तक्रार दाखल झाली…
नाशकात मध्यरात्री धाड धाड धाड… क्षुल्लक कारणावरुन दोन गटात गोळीबार, नागरिक धास्तावले
शुभम बोडके, नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस गंभीर गुन्हे घडत असल्याच्या प्रकारात वाढ होताना दिसते आहे. खून, दरोडे, जीव घेणे हल्ले यांसह आता गोळीबाराच्या देखील घटना नाशिक शहरात घडू लागल्या…
युरेनिअम व्यापाराचा झोल! बांधकाम व्यावसायिकाला साडेतीन कोटींना गंडवलं; ८ संशयितांविरुद्ध गुन्हा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : किरणोत्सर्गी साहित्यातील युरेनिअमच्या व्यापारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून संशयितांनी नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकाला लूटल्याचा प्रकार उघड झाला. भारतीय व परराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक असल्याचा दावा करून आणि…
‘मेफेड्रोन’ प्रकरणात दोन संशयितांना अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिकरोड परिसरातून एमडी (मेफेड्रोन) हस्तगत केल्यानंतर पोलिसांनी आता गंजमाळ भागात कारवाई करून दोन संशयितांना अटक केली. फारुख सलीम शेख (वय ३३, रा. गंजमाळ) व महेश…
नाशकात गुन्हेगारी थांबेना, १९ वर्षीय तरुणाचा अंगावर काटा आणणारा अंत, पाहा नेमकं काय घडलं?
शुभम बोडके, नाशिकः नाशिक शहरात अनेक दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. हल्ले, हत्या या घटना तर एक दिवसाआड घडत आहेत. नाशिकमधील सिडको-सातपूर परिसरात सर्वाधिक गंभीर गुन्ह्यांचा आलेख हा उंचावत…
राज्यात गुन्हेगारीचं सत्र सुरुच, नाशकात अट्टल गुंडाला संपवलं, कारण होतं फक्त…
शुभम बोडके, नाशिक : नाशिक शहरात एका आठवड्यात एक खुनाची घटना घडत आहे. पंचवटी परिसरात सर्वाधिक खुनाची घटना घडत असल्याची नोंद होत असल्याने पंचवटी परिसरातील गुन्हेगारीने उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत…
दहावीच्या पेपरवेळी धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्याची बॅग चेक केली असता शिक्षक हादरले
शुभम बोडके, नाशिक : राज्यभर कोयत्याने हल्ला, कोयत्याचा धाक दाखवत लुटमार, कोयता गँगची दहशत अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिणात्य सिनेमात देखील कोयत्याचा हल्ल्यांमध्ये होणारा सर्रास वापर त्यामुळे…