आता इमारतीची रिडेव्हलपमेंट करताना फसवणुकीचं टेन्शन नाही! लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पुनर्विकासात बिल्डरकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. स्वयंपुनर्विकासातील असंख्य अडथळे येतात. कधी सल्लागाराकडून फसवणूक तर कधी कंत्राटदार काम सोडून निघून गेलेला असतो. या स्थितीत जुन्या…
शरद पवारांचा आक्रमक बाणा; इंडियाच्या बैठकीतूनच अजित पवार गटाला अप्रत्यक्ष इशारा, म्हणाले…
मुंबई : विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या नावाने आघाडीची स्थापना केली असून या आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. आज या बैठकीचा समारोप होत असताना पत्रकार परिषदही घेण्यात…
मुंबईतून ‘इंडिया’ने फुंकलं रणशिंग; समन्वय समितीची घोषणा, शरद पवारांसह या १३ नेत्यांचा समावेश
मुंबई : केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देत एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला पराभूत करण्यासाठी काय रणनीती आखली जावी,…
मोठी बातमी: लोकलने CSMT स्थानकातील सिग्नल ओलांडला; गाड्या २० मिनिटे उशिरा, चौकशी होणार
मुंबई : कल्याण-सीएसएमटी लोकलने आज दुपारी ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक चारवर सिग्नल ओलांडला. या घटनेमुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक…
संजय राऊतांबाबतच्या चर्चेवरून मविआत वादाची ठिणगी? मुंबईतील जागेमुळे नवा पेच
मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार संजय राऊत यांनी निवडणूक लढवावी, अशा प्रकारची चर्चा ठाकरे गटामध्ये सुरू असल्याचे बोलले…
मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला झापले; रस्त्यांबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने संताप
मुंबई : मुंबई हायकोर्टात आज खड्ड्यांच्या प्रश्नावर सुनावणी झाली. या सुनावणीसाठी सर्व सहा महापालिकांचे आयुक्त हायकोर्टात हजर होते. यावेळी हायकोर्टाने खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला फटकारलं आहे. ‘मुंबईत अनेक संस्था असून…
मुंबईतील समुद्रात तीन जणांसह बोट बुडाली; एकाने ३ किमी पोहत किनारा गाठला, तर १ मृत्युमुखी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यातील समुद्रातील दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, शनिवारी रात्री वर्सोवा समुद्रात मासेमारी करून परत येत असताना एक मच्छिमार बोट बुडाली. यातील तीन जणांपैकी एकाने पोहत…
मुंबई मेट्रो ३ प्रकल्प पहिला टप्पा कधी सुरु होणार, पाच महिने महत्त्वाचे, नवी अपडेट समोर
Mumbai Metro : मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु होण्यामध्ये काही अडचणी आहेत. मेट्रो ३ चा पहिला टप्पा डिसेंबर पर्यंत सुरु करण्याचं नियोजन आहे. मुंबई…
VIDEO: मुंबईत मोठी दुर्घटना; मिरवणूक सुरू असतानाच इमारतीची बाल्कनी कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
मुंबई : शहरातील विले पार्ले परिसरात एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉबिन रॉकी मिस्किटा…
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाची अवस्था पाहून आबांचा लेक अस्वस्थ, रोहित पाटील म्हणाले..
Rohit R R Patil : रोहित पाटील यांनी मुंबई दौऱ्यावर असताना शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी तिथली दुरावस्था पाहून ते अस्वस्थ झाले. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाची…