• Sun. Sep 6th, 2026

नाशिक न्यूज

  • Home
  • मनमाड-येवला राज्यमहामार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि कारची जोरदार धडक, पाच तरुणांचा जागीच अंत

मनमाड-येवला राज्यमहामार्गावर भीषण अपघात, ट्रक आणि कारची जोरदार धडक, पाच तरुणांचा जागीच अंत

नाशिक : मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा – समोर धडक झाल्याने या अपघातात पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे…

उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना धक्का, पोलीस कोठडीत वाढ

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: रेणुकादेवी सूतगिरणी कर्ज थकविल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात…

धक्कादायक! नाशकात भरवस्तीत बिबट्यांचा धुमाकूळ, एक तर घरातच शिरला, श्वानामुळे कुटुंब वाचले

नाशिक: नाशकात आज सकाळपासून दोन बिबट्यांचा थरार रंगल्याचं पाहायला मिळालं. पहिला बिबट्या हा सावतानगर परिसरात तर दुसरा बिबट्या हा गोविंदनगर परिसरात दिसून आला. आज सकाळच्या सुमारास या दोन्ही बिबट्यांनी शहरात…

गॅस भरताना ओमनी कारचा स्फोट, दर्शनासाठी निघालेले १० साईभक्त जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

नाशिक: मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याची खळबळ जनक घटना येवल्याच्या मुलतानपुरा भागात घडली असून आगीत १० प्रवासी भाविक जखमी झाले आहे त्यात तीन लहान बालक आणि एका महिलेचा…

फटाके वाजवण्याच्या कारणावरुन वाद, तरुणाने हटकल्याने शेजाऱ्यांना राग अनावर, ऐन दिवाळीत नाशिक हादरलं

नाशिक :सध्या महाराष्ट्रासह सर्वत देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. परंतु नाशिकमध्ये या दिवाळी सणाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.फटाके उडवण्याच्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस…

महाज्योतीचा भोंगळ कारभार, MPSC प्रशिक्षण चाळणी निकालात मोठी चूक, विद्यार्थ्याला २०० पैकी २२० गुण

नाशिक: एमपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षेचा निकाल ‘महाज्योती’मार्फत जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत एका विद्यार्थ्याला २०० पैकी २२० गुण मिळाल्याचे गुणवत्ता यादीमध्ये जाहीर करण्यात आले आहे. २०० पेक्षा अधिक गुण…

दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांची विक्री, FDAची मोठी कारवाई, ३९७ किलो बनावट पनीर साठा नष्ट

नाशिक: अन्न औषध प्रसासनाने शहराच्या सिडको व अंबड भागातून ८४ हजार ११० रुपये किमतीचा ३९७ किलो बनावट पनीर साठा दोन ठिकाणाहून जप्त केला असून तो तातडीने नष्ट करण्यात आला आहे.अन्न…

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको, भुजबळांची भूमिका ठाम, सहकारी दुखावला,थेट साथ सोडली

नाशिकः ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक मध्ये मोठा धक्का बसला आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून अनेक जण भुजबळांवर नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच जिल्ह्यातील एका माजी आमदाराने…

एकीच्या पोटात रक्तस्त्राव, दुसऱ्याचे अपेंडिस फुटले, तिसरीच्या जीवाला धोका, रुग्णांसाठी महिला डॉक्टर ठरल्या देवीचे रूप

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: गर्भ नलिका फुटून पोटात दीड लिटर रक्तस्राव होऊन गर्भवती महिला मृत्यूच्या दारात उभी ठाकलेली… दुसऱ्या रुग्णाच्या पोटात अपेंडिस फुटून आतडे चिकटले. अपेंडिस काढणेही अशक्य झाल्याने रुग्णाची…

मी मराठ्यांच्या वेदना वाचतो, भुजबळांनी आरक्षणाला विरोध करु नये, येवल्यातून जरांगे पाटलांचा थेट इशारा

म. टा. वृत्तसेवा, येवला: मी मराठ्यांच्या वेदना वाचतो. आरक्षण नसल्याने मराठा युवकांना किती त्रास होतो, याची मला कल्पना आहे. आम्ही कुणाचे हिरावून घेत नाही तर हक्काचे आरक्षण मागतोय. त्यामुळे भुजबळांनी…

You missed