• Tue. Jul 7th, 2026

    उद्धव ठाकरे

    • Home
    • उद्धव ठाकरेंच्या चुकांमुळे मराठा आरक्षण गमावलं, त्यांनी राज्याची माफी मागावी: बावनकुळे

    उद्धव ठाकरेंच्या चुकांमुळे मराठा आरक्षण गमावलं, त्यांनी राज्याची माफी मागावी: बावनकुळे

    नागपूर : मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. मंगळवारी नागपूर…

    अपात्र सरकारला लवकरच निरोप, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास, थेट तारीखच सांगितली

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘न्यायालयाकडून शिवसेनलाच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. ती असल्यानेच येत्या ३१ डिसेंबरला आपण सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला निरोप देऊ,’…

    नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत वाचून दाखवा, आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे कडाडले

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काल कठोर पाऊल उचललं. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत…

    जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची सरकारची भूमिका नाही, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप

    मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सर्वत्र पेटलेला असताना तसेच दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत असताना राज्य शासनाने न्या. शिंदे समितीला शाश्वत व आधारभूत कामकाज…

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, पुराव्यांवरुन गहजब, शिंदे गटाची नार्वेकरांकडे मोठी मागणी

    मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी नवे पुरावे सादर करण्याची गरज असल्याची भूमिका शिंदे गटाच्या वकिलांनी मांडली. त्यासाठी त्यांनी १४ दिवसांची…

    भाजपनंतर आता अजित पवार गटाला ठाकरेंचा धोबीपछाड, दादांचा कोल्हापुरातील शिलेदार लावला गळाला

    भरत मोहोळकर, मुंबई: कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते चंगेज खान यांनी घड्याळ काढत हाती ठाकरेंचे शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार…

    उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कुणाकडे गर्दी? कुणाची सभा पॉवरफुल्ल झाली? वाचा…

    मुंबई : सहा दशकांची अभेद्य परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा… शिवसेना फुटल्यानंतर गेल्या वर्षीपासून दोन दसरा मेळावे साजरे व्हायला सुरूवात झाली. एकीकडे उद्धव ठाकरे दर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचं संबोधन……

    भाजपला भगदाड, भाजपच्या दिग्गज नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश, मतदारसंघावर दावाही सांगितला

    मुंबई : भाजपचे प्रवक्ते आणि पिंपरी चिंचवडचे माजी शहरप्रमुख असलेल्या एकनाथ पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ पवार कोणत्या पक्षात जाणार? याची चर्चा…

    पाकिस्तानचं मोदींच्या अहमदाबादेत जंगी स्वागत, ठाकरेंचा सणसणीत टोला, भाजपला सुनावलं

    मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमटाऊन असलेल्या अहमदाबादेत शानदार स्वागत करण्यात आलं होतं. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार शरसंधान साधलं. “अहमदाबादमध्ये…

    दसरा मेळाव्याच्या तोंडावर ठाकरेंना होमपीचवरच धक्का, विधानसभा लढवलेल्या नेत्याचा रामराम

    मुंबई : मुंबईतील वांद्रे विधानसभेतील प्रभाग क्रमांक ९९ चे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह वांद्रे खार…

    You missed