• Mon. Sep 7th, 2026

जयंत पाटील-विनोद तावडे यांची भेट, शरद पवार महायुतीसोबत? सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

ByMH LIVE NEWS

Jul 7, 2026 #mt
जयंत पाटील-विनोद तावडे यांची भेट, शरद पवार महायुतीसोबत? सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा होते आहे. यासंदर्भात आमदार जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट झाली असल्याच्या बातम्या वेगाने पसरत आहेत. याविषयी बारामती दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed