मध्यरात्री फिरणं महागात पडलं, लोणावळ्यात अपघात, पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, लोणावळा : लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे मध्यरात्री दुचाकीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दुचाकी मार्गालगतच्या दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात…
पुणे जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’अभियान; नागरिकांना घेतला सरकारी सेवा योजनांचा लाभ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विविध प्रकारच्या सरकारी सेवा योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यात मंगळवारी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात आले. त्या अभियानांतर्गत एका दिवसात जिल्ह्यातील एक लाख…
सहा वर्षांची मुलगी बनली आपल्या आईवडिलांच्या नात्यातील दुवा; नव्याने उभारला संसार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : लग्नानंतर एका वर्षातच विभक्त राहू लागलेल्या दाम्पत्याला त्यांच्या सहा वर्षांच्या चिमुकलीने पुन्हा एकत्र आणले. विशेष म्हणजे, आई-वडील विभक्त झाले, तेव्हा त्या चिमुकलीचा जन्मही झाला नव्हता.…
थंडगार वाटणारा एसीमुळे डोळ्याच्या आजारात वाढ; अशी घ्या काळजी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : उन्हाळ्यामुळे वातानुकूलित यंत्रणेचा (एसी) वापर वाढल्यामुळे डोळे कोरडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. नेहमीच्या तुलनेत डोळ्यांचा त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण…
मुहूर्त ठरला! शहरातील वाहतूक कोंडी होणार दूर , पुणेकरांसाठी Good News
म. टा. प्रतिनिधी, पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी बांधल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आता १५ जुलैचा नवा मुहूर्त ठरला आहे. सर्व कामे १५ जुलैपूर्वी पूर्ण करा, अशा…
मेलवरुन अपडेट अन् पथक रुग्णालयात, चौकशीनंतर मातृदिनी धक्कादायक वास्तव समोर, तिघांवर गुन्हा
पुणे : रविवारी सगळीकडे मातृत्व दिन साजरा केला जात असतानाच दुसरीकडे पुरंदर तालुक्यातील नीरा गावात अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. निरा येथील श्रीराम हॉस्पिटल या दवाखान्यात बेकादेशीर गर्भपात केला…
जनतेच्या मनाचा दाखला, निर्णय मागं घेण्याची कार्यकर्त्यांची विनंती, शरद पवार काय करणार?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मुंबईतील आपल्या राजकीय आत्मकथा असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून…
गौतमी पाटीलचा व्हिडिओ व्हायरल करणारा सापडला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एक जण ताब्यात
पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. गैतमी पाटीलच्या कार्यक्रमांची राज्यभरात चर्चा आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तरुणांची देखील मोठी गर्दी होती. गौतमी पाटील पुण्यातील एका कार्यक्रमात…
खेळताना काठोकाठ भरलेल्या विहिरीत पडला, पुण्यात ६ वर्षांच्या साईने तडफडून जीव सोडला
पुणे:खेळताना विहिरीत पडून ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी येवलेवाडीतील अंतुले नगर येथे घडली. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने विहिरीतून मुलाचा मृतदेह काढण्यास अग्निशमन दलाला तीन तास लागले. साई…
दिलीप वळसे पाटलांच्या शिलेदाराची बाजार समितीत बंडखोरी..राष्ट्रवादीत अंतर्गत वाद की आमदारकीचं लक्ष? चर्चा सुरु
पुणे:माजी गृहमंत्री आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले देवदत्त निकम यांनी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बंडखोरी केली आहे. त्यांनी वळसे पाटील यांचा…