Ravindra Erande : ‘पेनड्राईव्हमध्ये 7 महिलांचे 120 आक्षेपार्ह व्हिडीओ, कार्यालयात प्राण्यांचे अवयव’, तपास अधिकाऱ्याचा कोर्टात खुलासा
नाशिकच्या सातपूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी न्यायालयात आज सुनावणी पार पडली. पोलिसांनी संशयित आरोपी रवींद्र एरंडे याला न्यायालयात हजर केलं. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी संशियत आरोपी एरंडे याच्या पेनड्राईव्हमध्ये 7 महिलांचे…
Ashok Kharat प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची चिन्हे, बड्या पदावरील महिला अधिकारी पोलिसांच्या रडारवर
अशोक खरात प्रकरणात अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. अशोक खरात याला नाशिकमध्ये एकेकाळी उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने नियमबाह्य मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे ही महिला…
हस्तरेषा तज्ज्ञ असल्याची बतावणी, इगतपुरीच्या लॉजवर महिलांशी शरीरसंबंध, एरंडेचे 121 व्हिडिओ समोर
Nashik Crime : आक्षेपार्ह व्हिडीओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगत स्वतःचे पाप लपविणाऱ्या व्यावसायिक व पत्रकार रवींद्र एरंडे याचे लैंगिक अत्याचाराचे बिंग अखेरीस त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे फुटले (फोटो– महाराष्ट्र…
Nashik Crime: व्यावसायिक स्वत:चं पाप लपवायला गेला अन् अडकला; हार्डडिस्कमध्ये १२१ व्हिडिओ सापडले, नाशिकमधील नवं कांड कसं उघड झालं?
Nashik News: एरंडे याने फिर्यादी महिलेच्या मुलाला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. पीडितेशी वारंवार शरीरसंबंध ठेवले; तसेच त्याचे मोबाइलद्वारे चोरून रेकॉर्डिंग केले. व्यावसायिक स्वत:चं पाप लपवायला गेला अन् अडकला;…
Ashok Kharat प्रकरणात ईडी सक्रीय होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, ‘कुणालाही सोडणार नाही’, फडणवीस काय-काय म्हणाले?
अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. एसआयटीकडून या प्रकरणी सखोल तपास सुरु आहे. दरम्यान, आता या प्रकरणात ईडीकडूनदेखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
Dindori Accident : …तर दिंडोरी अपघाताची घटना घडली नसती, निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते, स्थानिकांचा नेमका आरोप काय?
विहिरीचा कडा आणि रस्ता दोन्ही सिमेंट काँक्रीटचे आहेत. तसेच रस्त्याचा शेवट काही अंतर आधीच केला असता तर निष्पापांचे प्राण वाचले असते, असा दावा स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांनी या प्रकरणी प्रशासनावर…
आमच्या घरात खूप पैसे, खरातच्या पोराने तोंड उघडलं, मशिनवर कॅश मोजायचे; मुंबईच्या आलिशान हॉटेलात कायम ‘सूट’ बुक
Nashik Crime : मुंबईतील एका आलिशान हॉटेलात खरातसाठी कायम ‘सूट बुक’ असायचा. तेथून लाखो रुपयांच्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन व्हायचे, अशी माहिती समोर आली आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी,…
नियतीचा क्रूर खेळ, स्नेहसंमेलनावरुन येताना कार विहिरीत कोसळली, चिमुरड्यांसह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा दिंडोरीत अंत
Nashik Ertiga Car Accident : स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर दिंडोरी येथील एका कुटुंबातील नऊ जण अर्टिगा कारने घरी परतण्यासाठी निघाले असताना हा भीषण अपघात झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दिंडोरी, नाशिक : येथील…
अशोक खरातच्या लग्नातला भयंकर प्रसंग; सासरवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले अनेक किस्से
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Apr 2026, 2:54 pm राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अजूनही नवनवीन किस्से समोर येत आहेत. अशोक खरातची सासरवाडी असलेलं नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाडळी हे गाव…
जावईबापू कपडे काढा, लग्नाची हळद लावायचीय! अशोक खरात ऐकत नव्हता, सासुरवाडीतील किस्सा, वस्त्र उतरवताच दिसलेलं पाप
Nashik Women Assault Case : “लग्नाची हळद लावण्यासाठी त्याला कपडे काढायला सांगितले, मात्र तो कपडे काढत नव्हता” असा किस्सा पाडळी ग्रामस्थांनी सांगितला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, नाशिक : सध्या…