• Mon. Sep 7th, 2026

अशोक खरातच्या लग्नातला भयंकर प्रसंग; सासरवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले अनेक किस्से

अशोक खरातच्या लग्नातला भयंकर प्रसंग; सासरवाडीतील ग्रामस्थांनी सांगितले अनेक किस्से

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अजूनही नवनवीन किस्से समोर येत आहेत. अशोक खरातची सासरवाडी असलेलं नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाडळी हे गाव चर्चेत आलंय. खरातची पत्नी कल्पना ही याच पाडळी गावात अत्यंत गरीब कुटुंबात लहानाची मोठी झाली. तिचं शिक्षण देखील याच गावात झालं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या कुटुंबातल्या कल्पनासोबत अशोक खरातने लग्न केलं. अशोक खरात हा फक्त काही विशेष कार्यक्रम असेल किंवा दुखद प्रसंगीच पाडळीत यायचा, असं ग्रामस्थांनी सांगितलं. मात्र यासोबतच पाडळीकरांनी अशोक खरातचे अनेक किस्से सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed