• Mon. Sep 14th, 2026

Dindori Accident : …तर दिंडोरी अपघाताची घटना घडली नसती, निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते, स्थानिकांचा नेमका आरोप काय?

Dindori Accident : …तर दिंडोरी अपघाताची घटना घडली नसती, निष्पाप जीवांचे प्राण वाचले असते, स्थानिकांचा नेमका आरोप काय?

विहिरीचा कडा आणि रस्ता दोन्ही सिमेंट काँक्रीटचे आहेत. तसेच रस्त्याचा शेवट काही अंतर आधीच केला असता तर निष्पापांचे प्राण वाचले असते, असा दावा स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांनी या प्रकरणी प्रशासनावर आरोप केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed