राष्ट्रवादीचे नेते मंत्रिमंडळात, भाजपचा स्ट्राइक रेट घटणार, दिग्गज वेटिंगवर राहणार, कारण..
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. २०१४ ते २०१९ या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचं वर्चस्व होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना,…
मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका,मविआत घडामोडी वाढल्या, काँग्रेसची बैठक,ठाकरेंची पत्रकार परिषद
MVA News : राज्यात गेल्या चार दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आज आणि उद्या मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका असणार आहे. काँग्रेसनं आज बैठक बोलावली असून उद्धव ठाकरे देखील भूमिका…
पालिकेच्या काही रुग्णालयांत चाचण्यांची निदाननिश्चितीच नाही; रुग्णांचे आकडे किती खरे?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : प्रत्येक वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढता असतानाही डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिससारख्या चाचण्यांची निदान निश्चिती पालिकेच्या काही रुग्णालयांमधून केली जात नाही. सांताक्रूझ येथील व्ही. एन.…
मुंबईतील आणखी एक धोकादायक पूल पाडला; प्रवाशांना घ्यावा लागणार दीड किमीचा फेरा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गिरगाव चौपाटी येथील सुमारे ७० वर्षांहून अधिक जुना अंबालाल पटेल पूल धोकादायक झाल्याने महापालिकेच्या हद्दीतील बाजू पाडण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावरील पाडकाम बाकी…
जे. जे. रुग्णालय प्रकरणातील चौकशीतून मोठा खुलासा; कंपनीने औषध चाचण्यांचे पैसे थकवले
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जे.जे. रुग्णालयामधील औषध नमुन्यांच्या चाचणी प्रक्रियेतील अनियमिततांबाबत स्थापन केलेल्या चौकशी समितीने २९ जणांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यातील सात जणांचे जबाब समितीने नोंदवले आहेत. त्यापैकी…
१२ कोटी नागरिकांच्या आरोग्यसंरक्षणासाठी अवघी १२०० रुग्णालये; वैद्यकीय तज्ञांची दोन हजारहून जास्त रुग्णालयांची मागणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्राच्या पंतप्रधान जनआरोग्य योजनांचे (आयुष्मान भारत योजना) एकत्रीकरण करून राज्यातील नागरिकांचे ‘आरोग्यसंरक्षण’ पाच लाख रुपये करण्याचा निर्णय सरकारने…
महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल, अजित पवारांच्या घरी बैठक; मविआत जागावाटपाचे सूत्र कसं असणार?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज, बुधवारी मुंबईत बैठक होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षांच्या संभाव्य जागावाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी…
कोंबड्यांचा खुराडा उघडण्यासासाठी दोघे भाऊ गेले, क्षणात असं काही घडलं की एकत्रच झाला मृत्यू
Badlapur News Today : बदलापूरमध्ये दोन भावांचा धक्कादायक पद्धतीने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोंबड्याच्या खुराड्याचा दरवाजा उघडण्यासाठी गेले असता क्षणात असं काही घडलं की दोघांचा एकत्रच मृत्यू झाला.…
मुंबईकरांना हवामानाची माहिती अचूक मिळणार, एका क्लिकवर काम होणार,BMC चं प्लॅनिंग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत होत असलेल्या पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल आणि कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजासह अन्य मदत ही स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांद्वारे…
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाची अवस्था पाहून आबांचा लेक अस्वस्थ, रोहित पाटील म्हणाले..
Rohit R R Patil : रोहित पाटील यांनी मुंबई दौऱ्यावर असताना शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला भेट दिली. यावेळी तिथली दुरावस्था पाहून ते अस्वस्थ झाले. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाची…