• Mon. Nov 25th, 2024

    lok sabha election 2024

    • Home
    • जागांची अदलाबदल होणार, तडजोड करावी लागणार, उद्धव ठाकरेंनी त्या नेत्यांना काय काय सांगितलं?

    जागांची अदलाबदल होणार, तडजोड करावी लागणार, उद्धव ठाकरेंनी त्या नेत्यांना काय काय सांगितलं?

    मुंबई : केंद्रातील भाजपचा पराभव करण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यामुळे हे करत असताना काही जागांवर पक्षाला तडजोड करावी लागेल, त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा, अशी…

    लोकसभेचं प्लॅनिंग, मविआ म्हणून लढताना काय करायचं, ठाकरेंकडून शिवसैनिंकांना सूचना, म्हणाले..

    मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे ४८ मतदारसंघांतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर आणि नाशिक…

    लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसणार, मविआ ४० ते ४५ जागा जिंकणार: सर्व्हे

    मुंबई: शिंदे-फडणवीस-पवार अशी तिहेरी मोट बांधूनही आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा विजय मिळवण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एकूण ४८ मतदारसंघांपैकी ४० ते ४५ जागांवर…

    एकनाथ शिंदेंच्या शिलेदारानं शड्डू ठोकला, नवनीत राणांचं टेन्शन वाढलं, अमरावतीत केली मोठी घोषणा

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात माजी खासदार आनंदराव अडसूळ अथवा आपण स्वत: आगामी लोकसभा निवडणूक लढविणार, असा दावा शिवसेनेचे माजी आमदार…

    शिरुर लोकसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, कोल्हे-लांडेंची रस्सीखेच, पवारांचा निर्णय जाहीर

    पुणे : लोकसभा निवडणूक वर्षभरावर असतानाच शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा याच जागेसाठी इच्छुक असतानाच विलास लांडे यांनीही त्याच मतदारसंघाचे…

    मी आता मतांसाठी फार लोणी लावणार नाही, निवडून आलो तर ठीक नाहीतर कोणीतरी नवीन येईल: नितीन गडकरी

    नागपूर: मी जलसंवर्धन, वेस्टलँडसारख्या कामांसाठी अनेक प्रयोग करत आहे. मी हे प्रयोग जिद्दीने करतो. मी सर्व कामं प्रेमाने नाहीतर ठोकून करतो. मी लोकांना आता सांगितलंय की, आता पुष्कळ झालं. मी…