लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? चंद्रकांत दादांनी थेट तारीखच सांगितली
मालेगाव: लोकसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगासोबतच राजकीय पक्षांनी देखील सुरू केली आहे. काही दिवासांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच निवडणुकीसाठी १०० दिवस शिल्लक असल्याचे वक्तव्य केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार…
मुलींना मोफत शिक्षण ते जरांगेंचं उपोषण, कायदा सुव्यवस्था, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
नाशिक : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुलींना मोफत शिक्षण, राज्यातील कायदा…
राजकीय ऑफर ही अतिशय गुप्त असते, पण शिंदेसाहेबांना…. : चंद्रकांत पाटील
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेच्या घरी जाऊन चाय पे चर्चा करून आले. शिंदेच्या निवासस्थानी…
तुमचं निवेदन घ्यायला नाही, मी कॉफी प्यायला आलोय, चंद्रकांतदादांचं भावी शिक्षकांना उत्तर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिक्षक भरतीत मराठी माध्यमाच्या उमेदवारांना डावलून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या भावी शिक्षकांनी उच्च व…
रवींद्र धंगेकरांनी लोकसभेसाठी दंड थोपटले, घाटे म्हणाले, हवेने भरलेला फुगा लवकरच फुटेल!
पुणे : काँग्रेसचे तात्पुरते आमदार, कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीवर काल टीका केली, आमचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण…
सोन्या बैल कितीपर्यंत देणार,चंद्रकांत पाटलांचा एक प्रश्न अन् शेतकरी म्हणाला कोटी आले तरी…
Solapur News : सोलापूरमधील कृषी प्रदर्शनात सांगलीच्या सोन्या बैलाची चर्चा सुरु आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कितीला देणार असं विचारलं असता शेतकऱ्यानं एक कोटी आले तरी विकणार नसल्याचं म्हटलं.…
मराठ्यांच्या पोरांनी अभ्यास आणि शेतीकाम करून थर्टी फस्ट साजरं करावं : मनोज जरांगे
Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 31 Dec 2023, 6:01 pm Follow Subscribe मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदान येथे…
नाट्य संमेलनासाठी अमिताभ बच्चन येणार का? पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मी सुद्धा फॅन आहे
सोलापूर: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील गुरुवारी सकाळी सोलापूर शहरातील नॉर्थकोर्ट मैदानावर नाट्य संमेलनाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते.स्वागताध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नाट्य संमेलनाला सिने अभिनेते…
चंद्रकांत पाटील आक्रमक, दादांविरोधात कार्यकर्त्यांना थेट कोर्टात जाण्याची सूचना, प्रकरण काय?
पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप…
धर्मवीरच्या सिक्वेलमध्ये काय असणार? मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेतील बंड, आणि… चंद्रकांत दादांनी दिली हिंट
पुणे : पहिल्या ‘धर्मवीर’ सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्या यशानंतर आता ‘धर्मवीर’ सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाची भूमिका का घेतली? हे आगामी सिनेमात…