• Sat. Mar 14th, 2026
    सोन्या बैल कितीपर्यंत देणार,चंद्रकांत पाटलांचा एक प्रश्न अन् शेतकरी म्हणाला कोटी आले तरी…

    Solapur News : सोलापूरमधील कृषी प्रदर्शनात सांगलीच्या सोन्या बैलाची चर्चा सुरु आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कितीला देणार असं विचारलं असता शेतकऱ्यानं एक कोटी आले तरी विकणार नसल्याचं म्हटलं.

    हायलाइट्स:

    • सोलापूरमध्ये कृषी प्रदर्शन
    • चंद्रकांत पाटील यांची भेट
    • प्रदर्शनात सोन्या बैलाची चर्चा

    सोन्या बैलाच्या खरेदीसाठी चंद्रकांत पाटलांनी मागणी केली, शेतकऱ्यानं स्पष्ट नकार दिला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed