• Sun. Sep 13th, 2026

akola news

  • Home
  • कॉलेजची वर्गमैत्रीण आणि आजींकडून बदनामी; आईकडून समजूत, अल्पवयीन विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

कॉलेजची वर्गमैत्रीण आणि आजींकडून बदनामी; आईकडून समजूत, अल्पवयीन विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सौंदळा गावातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली . मुलीच्या आत्महत्या प्रकरणात तिचीच अल्पवयीन वर्गमैत्रीण आणि वर्गमैत्रीणीच्या दोन्ही…

धक्कादायक! चुलत बहिणीवर अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म, प्रकरण दडपण्याचा कुटुंबियांचा प्रयत्न

अकोला: बहीण-भावाचं नातं हे अतिशय पवित्र मानलं जातं. कितीही मोठं संकट ओढावलं तरी ते एकमेकांची साथ देण्यासाठी नेहमी उभे राहतात. परंतु आता याच नात्याला काळिमा फासणारी अशी भयंकर घटना समोर…

पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्या तरुणीची हत्या, मिटकरींचा आरोप; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अकोला : गळा अन् हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. किरण अर्जुन बळकर (वय १९ वर्षे, राहणार शिर्ला फाटा खदान, ता. पातुर, जि.…

कुख्यात गुंडाचा भाजपमध्ये प्रवेश; पोलिसांनी भर बाजारात काढली होती धिंड, कोण आहे अज्जू ठाकूर?

अकोला : अलिकडे विरोधक भाजपवर ‘वॉशिंग मशिन’ म्हणून टीका करतात. गंभीर आरोप असलेला माणूस भाजपमध्ये आला की पवित्र होतोय, असंही म्हटलं जातंय. त्यात अकोल्यात भाजपमध्ये सोमवारी झालेला एक प्रवेश असाच…

दृश्य पाहून मुलींचा आरडाओरडा, जळगावच्या मुलीनं वसतिगृहात स्वतःला संपवलं, अकोल्यातील घटना

अकोला : शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या मुलींच्या वसतिगृहात एका १७ वर्षीय मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार रविवारी रात्री उशिरा ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्या केलेली मुलगी…

डोक्यावर कर्जाचा बोजा, फेडणं अशक्य झालं; तरुणाने मित्रांना साथीला घेत केलं धक्कादायक कृत्य

अकोला : डोक्यावर झालेले कर्ज फेडण्यासाठी २५ वर्षीय तरुणांनं आपल्या तीन मित्राच्या मदतीने चोरी केल्याचा प्रकार समोर आला होता. अकोला शहरातील डाबकी रोड पोलिस ठाण्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील…

लव्ह मॅरेज केलं, पण ५ वर्षांत ३० वर्षीय तरुणीने मृत्यूला कवटाळलं, आता धक्कादायक कारण समोर!

अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका प्रतिष्ठित कुटुंबातील ३० वर्षीय विवाहित महिला काजल कांबे यांनी आत्महत्या केली होती. ही घटना मंगळवारी (२० जून)…

प्रविण दरेकरांची अमोल मिटकरींवर बोलताना जीभ घसरली, अकोल्यात नेमकं काय घडलं?

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या सेवा लोककल्याण सुशासन, महाजनसंपर्क अभियानांतर्गत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आणि अभियान प्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांची काल…

अकोल्यात डेंजर गँगवॉर, खून का बदला खून; बहिणीचं लग्न संपताच गँगस्टरच्या भावाला संपवलं

अक्षय गवळी, अकोला : अकोल्यात अक्षरशः अंगावर काटा उभा राहतील असं टोळीयुद्ध पाहायला मिळालं होतंय. अकोला शहरातील चिखलपुरा, न्यू तापडियानगर परिसरात सूडभावनेतून सुहास वाकोडे याचा भाऊ आकाश वाकोडे याची पाच…

लेकीला दरवाजा बंद करुन राहायला सांगितलेलं, पण नको ते घडलं, पीडितेच्या वडिलांचा हंबरडा

म. टा. वृत्तसेवा, अकोला : मुंबई येथे शिक्षणासाठी गेलेल्या अकोला येथील विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना वसतिगृहातील सुरक्षारक्षकाची भीती वाटत असल्याचे सांगितले होते. वडिलांनी वसतिगृह अधीक्षकांना सांग असे तिला सांगितले होते; मात्र…

You missed