सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पार्थ दिसत नाहीत, अजितदादांच्या उत्तराने हशा पिकला
म. टा. प्रतिनिधी, पुणे : अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र ‘पार्थ पवार यांचा सध्या गुप्तपणे प्रचार करीत आहेत. त्यांचा प्रचार सुरू आहे’, अशा शब्दांत मिश्किल टिपण्णी अजित पवार…
गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांचे आवाहन
पुणे: महादेव जानकर हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे जर खडकवासला मतदारसंघात माहिती असतं तर लाखांचा फरक मतांमध्ये पडला असता, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.…
गुजराती हंटर वाजला की… कोल्हेंनी अजितदादांना डिवचलं, ‘सेलिब्रेटी’चा बदला घेतला
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिरूर लोकसभा जिंकण्यासाठी त्यांनी विरोधक नाही तर थेट चॅलेंज देणारे अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. एक दोन नाही…
महायुतीचं जागावाटप कधी ठरणार, अजित पवारांनी सगळं सांगितलं, म्हणाले
पुणे : महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. महायुतीतील जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल, असं अजित…
अजित पवारांची चूक फडणवीसांनी सावरली, नंतर दादांनी हात जोडत मानले आभार, नेमकं काय घडलं?
पुणे: पुण्यात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात बारामती येथील नमो रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे उद्घाटन कार्यक्रम हवेली तालुक्यातील तुळापूर येथे सुरू आहे. यावेळी…
वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची सभा, लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता
पुणे: आंबेगाव तालुका हा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या मतदारसंघाला महत्व प्राप्त झाले आहे. या मतदारसंघात काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सभा घेत वळसे…
अजितदादांनी मांडला ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प, काय वैशिष्टे?
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८…
सासवांचे दिवस गेले, आता सुनांचे दिवस पण तुम्ही घड्याळ दाबलं तर… अजित पवारांची फटकेबाजी
इंदापूर: प्रत्येकाचा काळ असतो…चार दिवस सासूचे असले तर चार दिवस सुनेचे येतातच. का नाही येत…? आता चार दिवस सासवांचे गेले आहेत. आता सुनांचे दिवस आले आहेत.. अर्थात तुम्ही बटन दाबलं…
महाराष्ट्र सर्वधर्म समभाव पाळणारं राज्य – अजित पवार
नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी स्पष्ट भाषेत वक्तव्य केले होते की, अजित पवार नेहमी घातच करतात.…
वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्ष माझा असता, अजित पवारांनी सारं बोलून दाखवलं
बारामती: वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला. अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली…