मोदी, राहुल गांधींनाही ओबीसींचं महत्त्व समजलंय, राष्ट्रवादीच्या अधिवेशनात छगन भुजबळांची हवा
अहमदनगर: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास ठामपणे विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. आपला…
संविधानाचा जागर रॅली अन् सभेतून संकल्प, अहमदनगरकरांचा लोकशाही मूल्य जपण्याचा निर्धार
अहमदनगर: मानवाधिकार अभियान आणि सीएसआरडी समाजकार्य व संशोधन संस्था, सहायक आयुक्त कार्यालय समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्ह्यातील समविचारी संस्था, संघटना, महाविद्यालये व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून दिनांक २६…
Milk Price Protest : आणखी नुकसान करून घेऊ नये; शरद पवारांचे आंदोलकांना आवाहन
अहमदनगर : गायीच्या दुधाला किमान ३४ रुपये लिटर दर दिला पाहिजे, या सरकारच्या आदेशाची दूध संघांकडून अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी अकोले येथे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या…
अहमदनगर महापालिकेत लवकरच प्रशासकराज, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांचा तिढा कधी सुटणार?
अहमदनगर : कोविडमुळे रखडलेल्या राज्यातील महत्वाच्या महापालिकांसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अडल्या आहेत. त्यावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीची उद्या (२८ नोव्हेंबर) तारीख आहे. मात्र,…
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण शक्य, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी फॉर्म्युला सांगितला
अहमदनगर: ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देता येणार असून सरकारने माझा फॉर्म्यूला स्वीकारला तर २४ डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देऊन प्रश्न सुटेल असा विश्वास ओबीसी…
जरांगे शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन बोलतात पण त्यांची भाषा सरंजामी वतनदारांची: कानगुडे
अहमदनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आरक्षित जातींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये करून मराठ्यांविषयी इतर जातींच्या मनात द्वेष पेरत असल्याचा आरोप जाती जोडो अभियानचे संयोजक धनंजय कानगुडे यांनी केला…
पतीचे विवाहबाह्य संबंध; पत्नी अडथळा ठरली, कट रचून संपवलं, नंतर पोलिसात धाव घेत म्हणाला…
Ahmednagar News: श्रीगोंदामध्ये पतीने पत्नीची हत्या केली आहे. नंतर पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव करत पोलिसात धाव घेतली. मात्र पतीचे पितळ उघडे पडले. पतीला नंतर अटक करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटलांबद्दल महिला सरंपचांकडून सोशल मीडियात घाणेरडी कॉमेंट, गुन्हा दाखल
अहमदनगर : मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष आता गावपातळीपर्यंत पोहचल्याचे दिसून येत आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन घटना उघडकीस आल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये महिलांचा…
महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी वाढली,थेट तलाठ्यालाच मारहाण
अहमदनगर: माझ्यावर कारवाई केली तर तुम्हाला अॅन्टी करप्शनमध्ये घालवीन अशी धमकी देत वाळू तस्कराने कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला काठीने मारहाण केली. तसेच जप्त करून घेऊन जात असलेला वाळूचा डंपर…
तरुण मतदानाचा हक्क बजावण्यास गेला; मतदान करून बाहेर आला, तेवढ्यातच नियतीनं डाव साधला, अन्…
Ahmednagar News: अहमदनगरमधील करंजी गावात मतदानानंतर हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिल कांतीलाल गांधी असं या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.