बारामतीची जागा अजित पवार हरणार, शिवतारे काय आहे हे अजितदादांना दाखवतो, विजयरावांचा एल्गार
मुंबई : बारामतीची लढाई ही सर्वसामान्य माणूस विरुद्ध पवार घराणे अशी आहे. लोक पवार घराण्याला कंटाळले आहेत. तिकडचे वातावरण देखील आपल्याला अनुकूल आहे. त्यामुळे मी बारामती लोकसभेची निवडणूक लढणे गरजेचे…
बारामती-शिरुरमध्ये शरद पवारच ‘पैलवान’, उमेदवारांचा प्रचार सुरु; महायुतीत अजूनही वेटिंग
पुणे: लोकसभा निवडणुकीचे वारे आता देशभर वाहू लागले आहे. त्यात पुणे जिल्हा हा लोकसभेसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. राज्याच्या राजकारणात अनेक…
वयस्कर व्यक्तीची किंमत न करण्यासारखा नालायकपणा नाही, अजित पवारांचे सख्खे बंधू संतप्त
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. या दोन गटांमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबरोबरच पवार कुटुंबियांतही द्विधा मनस्थिती होती. असे असतानाच…
सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला
मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता…
तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणालेले, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलेय, शिवतारेंचा शड्डू
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघ हा कुणाचा सातबारा नाही, ५० वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देतोय, आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे…
शहा ठाम, मित्रपक्षांना फुटला घाम; जेरीस आलेल्या शिंदे, पवारांनी सुचवला ‘ऍडजस्टमेंट’ प्लान
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं १९५ उमेदवारांची पहिली यादी यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावाचा समावेश नाही. महायुतीतला जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. मागील आठवड्यात…
VIDEO: कार्यक्रमावेळी फडणवीस दोनदा उठले, सुप्रिया सुळेंपासून दूर कोपऱ्यात गेले; ‘तो’ कॉल कोणाचा?
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे सह राज्यात वरिष्ठ नेत्यांचे दौरे वाढले आहेत. यामध्ये काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कालपासून पुण्यात मुक्काम ठोकला आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री अजित…
ताई म्हणतात, निवडणूक घ्या! दादा म्हणाले, मीच निवडून आणलंय! सभेत सुळे-पवारांमध्ये वार पलटवार
पुणे: पुण्यातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आल्या. पण त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. बहीण भावानं एकमेकांकडे पाहणंदेखील टाळलं. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री…
उद्घाटन, भूमिपूजनांचा धुराळा; देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज दिवसभर पुण्यात तळ ठोकून
म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने आज, रविवारी पुण्यात विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धुरळा उडणार आहे. या उद्घाटन, भूमिपूजनांच्या कार्यक्रमांसाठी देवेंद्र…
सेलिब्रिटी निवडून आणून चूक केले असे म्हणणारे…; अमोल कोल्हेंच्या खासदारकीवरून जयंत पाटलांचा अजित पवारांना चिमटा
पुणे: भारतीय जनता पक्षाने दोन मोठे पक्ष फोडून त्यांना आपले मित्रपक्ष मानले. कारण, तिसरा नवा मित्र मिळणे अवघड आहे. त्यांनी जे काही केले आहे, त्याचा फटका त्यांना येणाऱ्या निवडणुकीत बसेल,…